लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
शिरुर लोकसभेची निवडणूक म्हणजे एकनिष्ठ विरोध बेडूक उड्या मारणारा- अमोल कोल्हे - Marathi News | Shirur Lok Sabha election is loyal opposition frog jumper- Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरुर लोकसभेची निवडणूक म्हणजे एकनिष्ठ विरोध बेडूक उड्या मारणारा- अमोल कोल्हे

शिरूरची निवडणूक ही आढळराव विरुद्ध कोल्हे नाही, तर एकनिष्ठ विरुद्ध बेडूक उड्या अशी होणार आहे, असा टोला मारला.... ...

...तर मी भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार; शिवतारेंच्या वक्तव्याने बारामतीत नवा ट्विस्ट  - Marathi News | then I will fight on BJPs lotus symbol from baramati lok sabha seat A new twist with vijay Shivtare statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर मी भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार; शिवतारेंच्या वक्तव्याने बारामतीत नवा ट्विस्ट 

Vijay Shivtare Vs Ajit Pawar: विजय शिवतारे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अजित पवार यांची चांगलीच अडचण झाली असून आगामी काळात महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. ...

अजितदादा गटाच्या शहर कार्यकारिणीत १४४ पदाधिकारी, आमदार यशवंत माने यांच्या हस्ते देणार नियुक्तीपत्र - Marathi News | The appointment letter will be given by MLA Yashwant Mane to 144 office bearers in the city executive of Ajitdada group | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अजितदादा गटाच्या शहर कार्यकारिणीत १४४ पदाधिकारी, आमदार यशवंत माने यांच्या हस्ते देणार नियुक्तीपत्र

राष्ट्रवादीचे शहर पदाधिकारी निश्चित करण्यासाठी नुकतीच अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक झाली हाेती. त्यानुसार निवड झाल्याचे संताेष पवार म्हणाले. ...

राज ठाकरे महायुतीत आल्यास...; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं 'मनसे' स्वागत - Marathi News | Loksabha Election 2024: It will be beneficial if Raj Thackeray comes with the Mahayuti - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे महायुतीत आल्यास...; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं 'मनसे' स्वागत

राज ठाकरे महायुतीत सहभागी होतील अशी दाट शक्यता सध्या राजकीय वर्तुळात आहे. कारण नुकतेच राज यांनी दिल्लीला जात अमित शाह यांची भेट घेतली होती. ...

अजित पवारांचं कारे, शिंदेंना झटका देणार शिवतारे; राजीनामा देण्याची तयारी - Marathi News | Shiv Sena leader Vijay Shivtare warned Ajit Pawar that Baramati loksabha an independent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचं कारे, शिंदेंना झटका देणार शिवतारे; राजीनामा देण्याची तयारी

बारामतील लोकसभा मतदार संघाची देशभरात चर्चा सुरू आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशीच लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. ...

महायुती अन् कुटुंबातही अजित पवारांची कोंडी! विजय शिवतारेंनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात बारामतीत ठोकला शड्डू - Marathi News | Ajit Pawar's dilemma in Mahayuti and family too! Vijay Shivtare played a decisive role against Sunetra Pawar in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती अन् कुटुंबातही अजित पवारांची कोंडी!

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्वत: बारामतीतून लढणार असे आधीच जाहीर केले आहे. ...

"मी सुद्धा आरे ला कारे करू शकतो, पण…’’ शिवतारेंवरून अजित पवारांचं सूचक विधान  - Marathi News | "I can also do things to Aare, but..." Ajit Pawar's suggestive statement from Vijay Shivtare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी सुद्धा आरे ला कारे करू शकतो, पण…’’ शिवतारेंवरून अजित पवारांचं सूचक विधान 

Ajit Pawar News: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघातील पारंपरिक विरोधकांनी अजित पवारांचं टेन्शन वाढवलंय. विजय शिवतारे यांनी तर इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना विजय शिवतारे यांच्या भूमिकेबाबत ...

धनंजय मुंडेंचा खास माणूस फुटला; बजरंग सोनवणेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Trumpets in the hands of Bajrang Sonavane; Entry into NCP in the presence of Sharad Pawar in beed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंचा खास माणूस फुटला; बजरंग सोनवणेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे ...