Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Mahadev Jankar Baramati, Lok Sabha Election 2024: सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या निमित्ताने काका शरद पवार विरुद्ध पुतणे अजित पवार या लढ्यात कोण जिंकणार, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पण असे चित्र असतानाच एक नवा ट्विस्ट येऊ घातला आहे. ...
Ajit Pawar Vijay Shivtare : बारामती लोकसभा मतदारसंघाची देशभरात चर्चा सुरू आहे. या मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात खासदार सुप्रिया सुळे अशी लढत होणार असल्याचे दिसत आहे. ...
Ajit Pawar : आज सकाळी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीतील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ या बैठकीला उपस्थित होते. ...
Vijay Shivtare : "मी १२ एप्रिल रोजी १२ वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करून प्रस्थापितांचे १२ वाजवणार आहे," अशी घोषणा शिवतारे यांनी केली आहे. ...
Baramati Lok Sabha: 'मी १ एप्रिल रोजी माऊलींच्या पालखीतळावर पहिली जाहीर सभा घेणार आहे. या सभेला कमीत कमी ५०-६० हजार लोक उपस्थित राहणार आहेत,' असा दावा शिवतारे यांनी केला आहे. ...