लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अजित पवारांची मतदार संघात बेरजेची गणिते; जाचक पितापुत्रांसमवेत ‘डिनर डिप्लोमसी’ - Marathi News | Ajit Pawar's calculations in the constituency; 'Dinner Diplomacy' with oppressive fathers and sons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांची मतदार संघात बेरजेची गणिते; जाचक पितापुत्रांसमवेत ‘डिनर डिप्लोमसी’

आता महायुतीपासून अंतर राखून असलेल्या सहकारातील अभ्यासू नेते पृथ्वीराज जाचक यांची भेट घेत त्यांनी रविवारी (दि ५) त्यांच्यासमवेत स्नेहभोजन केले.... ...

महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार - Marathi News | cancel the candidature of the maha yuti candidates; Complaint of violation of code of conduct by Congress to Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार

भाजपसह महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. ...

खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य - Marathi News | If Ajit Pawar himself stands, then...; Important statement of Supriya Sule from Sunetra Pawar baramati lok sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य

‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर आरोप. बारामतीच्या आधीच्या निवडणुकांमध्ये अजित पवार आमच्या सोबत होते, तेच सर्व निवडणूक हाताळायचे. त्यामुळे विजयात अजित पवारांचे योगदान मोठे असायचे, ही बाब सुप्रिया सुळेंनी मान्य केली. ...

"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार - Marathi News | Rohit Pawar has replied to Ajit Pawar after he mocks crying in Baramati, Lok Sabha Elections 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार

Lok Sabha Election 2024 : बारामतीच्या सभेत रोहित पवार हे शरद पवारांविषयी बोलताना भावूक झाले. त्यांना बोलताना अश्रू अनावर झाले. यावरून अजित पवार यांनी रोहित पवार यांची खिल्ली उडवली. ...

पुरस्कार महत्त्वाचा की मतदारांचा विश्वास हा विचार लोकसभा निवडणुकीत व्हावा- अजित पवार - Marathi News | Ajit Pawar appeal to voters of Baramati in Indapur asking to vote for development not awards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरस्कार महत्त्वाचा की मतदारांचा विश्वास हा विचार लोकसभा निवडणुकीत व्हावा- अजित पवार

Ajit Pawar at Indapur Baramati: इंदापुरातील नगरपरिषदेच्या पटांगणात झालेल्या प्रचाराच्या सांगता सभेत अजितदादांनी विरोधकांचा घेतला खरपूस समाचार ...

"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल - Marathi News | Baramati lok sabha elections 2024 Deputy Chief Minister Ajit Pawar MLA Rohit Pawar has replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांचे प्रत्युत्तर

Baramati Lok Sabha : बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होत आहे. ...

शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं? - Marathi News | Ajit pawar sudden entry in the meeting of Sharad Pawars campaign in Baramati What exactly happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत आज सांगता सभा पार पडली. ...

सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना २ दिवसात त्यांची जागा दाखवू; शरद पवारांचा विरोधकांना सज्जड इशारा - Marathi News | We will show those who abuse power to their place in 2 days Sharad Pawar warning to the opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना २ दिवसात त्यांची जागा दाखवू; शरद पवारांचा विरोधकांना सज्जड इशारा

जनतेच्या सुखदुःखाशी समरस होणारी नीती घेऊन देशाचा कारभार करायचा असेल तर भाजपचा पराभव करण्याखेरीज गत्यंतर नाही ...