लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय... - Marathi News | What if Supriya named Pawar-Sule..? Sharad Pawar said that a decision taken by her... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...

Sharad Pawar Interview: भाजपबरोबर जा, असा निर्णय आमच्या पक्षात कधीही झाला नाही : शरद पवार, ‘लोकमत डिजिटल’ला दिलेल्या मुलाखतीत मांडली स्पष्ट भूमिका ...

आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका - Marathi News | Truck driver arrested and released in case of accidental death of MLA Daulat Daroda PA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका

अजित पवार गटाचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचा खाजगी स्वीय सहाय्यक प्रशांत सुरेश भोईर याचा रविवारी झाला अपघाती मृत्यू ...

पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ - Marathi News | I want the Pawar family to come together once again - Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : गांधी कुटुंबातही असे संघर्ष झाले आहेत. काही ठिकाणी आज बहिण-भाऊ लढत आहेत. मात्र यापूर्वी असे प्रकार घडले नाही, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला - Marathi News | NCP Ajit Pawar group will not be able to win single seat in Maharashtra Lok Sabha Election 2024 claims Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा टोला

Sharad Pawar vs Ajit Pawar NCP battle, Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना धार ...

आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन - Marathi News | Ajit Pawar afraid of old pattern in Ambegaon He appealed to the people in the public meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन

शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोडेगाव इथं जाहीर सभा पार पडली. ...

Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | lok sabha election 2024 Deputy Chief Minister Ajit Pawar has made a big secret about Srinivas Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...

मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस - Marathi News | lok sabha election 2024 speeches to entice voters election Commission notice to BJP and Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस

मतदारांना प्रलोभन दाखवणारी विधाने प्रचारसभांमध्ये केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने भाजप आणि अजित पवार गटाला नोटीस बजावली आहे. शरद पवार गटाचे ॲड. प्रांजल अगरवाल यांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. ...

Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग - Marathi News | lok sabha election 2024 Ajit Pawar criticized leaders including Supriya Sule over MP Sharad Pawar's health | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला

Ajit Pawar On Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांच्या तब्येतीवरुन भाष्य केलं आहे. ...