लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
News & Views Live: बारामतीच्या लढाईत अखेरचा दिवसही गाजला आरोप-प्रत्यारोपांनी.. Lok Sabha Election - Marathi News | News & Views Live: The last day of the battle of Baramati was dominated by accusations and counter-accusations.. Lok Sabha Election | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :News & Views Live: बारामतीच्या लढाईत अखेरचा दिवसही गाजला आरोप-प्रत्यारोपांनी.. Lok Sabha Election

News & Views Live: बारामतीच्या लढाईत अखेरचा दिवसही गाजला आरोप-प्रत्यारोपांनी.. Lok Sabha Election ...

सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी गेल्या, नंतर कुणाला सुनावलं? | Ajit Pawar Vs Supriya Sule - Marathi News | Supriya Sule went to Ajitdad's house, then told who? | Ajit Pawar Vs Supriya Sule | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी गेल्या, नंतर कुणाला सुनावलं? | Ajit Pawar Vs Supriya Sule

सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी गेल्या, नंतर कुणाला सुनावलं? | Ajit Pawar Vs Supriya Sule | SA4 ...

"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल - Marathi News | "For what disease was my father taken for treatment?", Ajit Pawar asked Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल

Lok Sabha Election 2024 : पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार सामना लोकसभेला होत आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार एकमेकांवर खुल्या व्यासपीठांवरून टीकाही करतात. या टीका राजकीय तसेच काही वैयक्तिक असल्याचे समोर आले आहे.  ...

मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क - Marathi News | Why did Supriya sule suddenly go to Ajit pawar house in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क

ऐन मतदानाच्या दिवशी सुळे यांनी अजित पवारांच्या आईंची भेट का घेतली, यावरून मतदारसंघात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. ...

"झोपडपट्टयांना २५०० रूपये अन्..."; बारामतीत २०० कोटी वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप - Marathi News | Baramati Loksabha Election MLA Rohit Pawar made serious allegations against Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"झोपडपट्टयांना २५०० रूपये अन्..."; बारामतीत २०० कोटी वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप

Rohit Pawar on Ajit Pawar : आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत ...

Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप - Marathi News | baramati lok sabha election 2024 MLA Sunil Shelke has accused Rohit Pawar of distributing the money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाने मतांसाठी पैसे वाटल्याचा आरोप आज आमदार रोहित पवार यांनी केला. या आरोपाला आता अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी प्रत्युत्तर दिले. ...

'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा - Marathi News | Baramati Loksabha Eelction Datta Bharne first reaction on viral video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा

Datta Bharne Viral Video : अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. ...

Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं - Marathi News | Baramati Lok Sabha Election 2024 Srinivas Pawar criticized Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी डिवचलं

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदार संघात आज मतदान होत आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या प्रचारसभा संपल्या आहेत. ...