लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
"सरकार बदलायचे आहे"; शरद पवारांच्या विधानानंतर भुजबळ गंभीर; म्हणाले, "ते कामाला लागलेत" - Marathi News | Minister Chhagan Bhujbal has taken Sharad Pawar statement about changing the government seriously | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकार बदलायचे आहे"; शरद पवारांच्या विधानानंतर भुजबळ गंभीर; म्हणाले, "ते कामाला लागलेत"

शरद पवार यांनी सरकार बदलण्याबाबत केलेल्या विधानाला मंत्री छगन भुजबळ यांनी गांभीर्याने घेतले आहे. ...

सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची चर्चा - Marathi News | Sunetra Pawar's candidature for Rajya Sabha, discussion about her appointment in the Union Cabinet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची चर्चा

शहर आणि तालुक्यात सर्व संस्थांवर वर्चस्व असताना सुनेत्रा पवार यांचा झालेला पराभव संस्थेचे प्रमुख, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या जिव्हारी लागला होता.... ...

राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवरही केलं भाष्य - Marathi News | Sunetra Pawars candidature for Rajya Sabha announced by chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवरही केलं भाष्य

राज्यात महायुतीचे आमदार मोठ्या प्रमाणात असल्याने आमची ही जागा सहज निवडून येईल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. ...

"आम्हाला पण लिहिता येतं, रोष कुणावर आहे हे जरा..."; RSS च्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर - Marathi News | NCP Ajit Pawar group has responded to the criticism made by RSS organiser article | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्हाला पण लिहिता येतं, रोष कुणावर आहे हे जरा..."; RSS च्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने प्रत्युत्तर दिलं आहे. ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही नाराजी उफाळणार; सुनेत्रा पवारांच्या संभाव्य उमेदवारीवरून भुजबळ नाराज? - Marathi News | Ajit Pawar NCP chhagan Bhujbal upset over Sunetra Pawars possible candidacy for rajya sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही नाराजी उफाळणार; सुनेत्रा पवारांच्या संभाव्य उमेदवारीवरून भुजबळ नाराज?

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती आहे. ...

Ajit Pawar: शेतकऱ्यांच्या जमीन संपादित होण्याची शक्यता; पुणे - नाशिक द्रूतगती महामार्गाचे काम थांबवा, अजित पवारांच्या सूचना - Marathi News | Possibility of land acquisition of farmers Stop work on Pune Nashik Expressway, Ajit Pawar's instructions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: शेतकऱ्यांच्या जमीन संपादित होण्याची शक्यता; पुणे - नाशिक द्रूतगती महामार्गाचे काम थांबवा, अजित पवारांच्या सूचना

पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रेल्वे मार्गाला जोडून घेता येईल का, याबाबत चाचपणी करणार ...

"बारामतीची जागा अपक्ष १ हजार टक्के जिंकली असती"; विजय शिवतारेंचं विधान - Marathi News | I would have won Baramati seat 1000 percent by contesting as an independent says Vijay Shivtare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बारामतीची जागा अपक्ष १ हजार टक्के जिंकली असती"; विजय शिवतारेंचं विधान

Vijay Shivtare : बारामती लोकसभा मतदारसंघात 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. ...

नाशिक शिक्षक विधानपरिषदेच्या आखाड्यात आता चौरंगी लढत; अजित पवार गटाची बंडखोरी कायम - Marathi News | Four candidates in Nashik teachers constituency, Ajit Pawar NCP candidate retained | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शिक्षक विधानपरिषदेच्या आखाड्यात आता चौरंगी लढत; अजित पवार गटाची बंडखोरी कायम

राजेंद्र विखे यांच्यासह काँग्रेसच्या पाटील यांनी घेतली माघार ...