लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Anna Hazare : अण्णा हजारेंचा युटर्न? "शिखर बँक प्रकरणातील 'क्लिन चीट' विरोधात माझा अर्ज नाही" - Marathi News | I have no application against clean cheat in ajit pawar Shikhar Bank case says Anna Hazare | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अण्णा हजारेंचा युटर्न? "शिखर बँक प्रकरणातील 'क्लिन चीट' विरोधात माझा अर्ज नाही"

Anna Hazare : काल शिखर बँक घोटाळा प्रकरणातील मुंबई पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आता यावर हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

अजित पवारांमुळे भाजपची किंमत कमी झाली? शरद पवार म्हणाले, "त्यांचा अनुभव..." - Marathi News | Sharad Pawar reacted after RSS mouthpiece Organizer targeted Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांमुळे भाजपची किंमत कमी झाली? शरद पवार म्हणाले, "त्यांचा अनुभव..."

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ...

छगन भुजबळ नाराज? अजित पवार म्हणतात, कुणी नाराज नाही - Marathi News | Chhagan Bhujbal upset? Ajit Pawar says, no one is upset | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छगन भुजबळ नाराज? अजित पवार म्हणतात, कुणी नाराज नाही

NCP Ajit Pawar News: राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यावरून छगन भुजबळ नाराज असल्याचे धादांत खोटे आहे. यावर पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि स्वतः भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ...

पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नसतात, काही वेळा थांबावे लागते : छगन भुजबळ - Marathi News | While working in the party, not everything goes according to plan, sometimes you have to stop: Chhagan Bhujbal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नसतात, काही वेळा थांबावे लागते : छगन भुजबळ

पुणे : ‘माझ्या राजकीय आयुष्यात आतापर्यंत अनेक गोष्टी घडल्या आहेत. शिवसेना पक्ष जेवढ्या वर्षांचा आहे, तेवढे माझे वय आहे. ... ...

Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Politics Jitendra Awad criticized NCP leaders on Deputy Chief Minister Ajit Pawar's allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात हव्या तेवढ्या जागा जिंकता आल्या नाहीत, भाजपाच्याही मोठ्या प्रमाणात जागा कमी झाल्या. यावरुन आरएसएसच्या मुखपत्रातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर खापर फोडले आहे. ...

अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार - Marathi News | Narco test of Anna Hazare demanded by NCP leader Suraj Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार

Ajit Pawar : शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या मुंबई पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. ...

RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले... - Marathi News | ncp dcm ajit pawar reaction over rss statement after lok sabha election 2024 result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...

NCP DCM Ajit Pawar News: संघाच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर करण्यात आलेल्या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. ...

सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | While filling the form of Sunetra Pawar; Why not Eknat Shinde devendra Fadnavis Ajit Dada clearly said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले

महायुतीतील हे दोन बडे नेते उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यावेळी हे दोन नेते का उपस्थित नव्हते? यासंदर्भात खुद्द अजित पवार यांनीच खुलासा केला आहे. ...