लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप तातडीने होणार - Marathi News | The compensation assistance to the farmers will be distributed immediately | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप तातडीने होणार

राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप दि. ३० जूनपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. ...

पन्नास खोके, एकदम ओके...! कितीही निधी दिला तरी जनता गद्दारी स्वीकारत नाही; जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवारांवर पलटवार  - Marathi News | No matter how much funding is given, the people do not accept betrayal; Jitendra Awad's counter attack on Ajit Pawar  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पन्नास खोके, एकदम ओके...! कितीही निधी दिला तरी जनता गद्दारी स्वीकारत नाही; जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवारांवर पलटवार 

बारामतीला 1हजार कोटीचा निधी दिला होता. मात्र, बारामतीकरांनी गुर्मी उतरवली ना? जनता गद्दारी कधीच स्वीकारत नसते; हे ध्यानात ठेवा, अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार. जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समाचार घेतला.  ...

अजित पवार गटातील अनेक जण परतण्यास इच्छुक, शरद पवार म्हणाले, “योगदान, भूमिकेवरुन निर्णय घेऊ” - Marathi News | sharad pawar reaction over ajit pawar group leaders wants to get return back to party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटातील अनेक जण परतण्यास इच्छुक, शरद पवार म्हणाले, “योगदान, भूमिकेवरुन निर्णय घेऊ”

Sharad Pawar News: अजित पवार गटातील अनेकांना परत घेण्याबाबत शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे म्हटले जात आहे. ...

जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार उमेदवार देणार; राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार, मोठी घोषणा - Marathi News | Ajit Pawar will field a candidate against Jitendra Awhad; Will fight on NCP symbol in Kalwa - Mumbra Constir, big announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार उमेदवार देणार; राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार, मोठी घोषणा

Ajit Pawar NCP Vs Jitendra Awhad: कळवा-मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी केली आहे. ...

पालकमंत्री अजित पवार राजीनामा द्या; पुण्यात शरदचंद्र पवार पक्षाचे निषेध आंदोलन - Marathi News | Guardian Minister Ajit Pawar resigns Protest movement of Sharad Chandra Pawar party in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालकमंत्री अजित पवार राजीनामा द्या; पुण्यात शरदचंद्र पवार पक्षाचे निषेध आंदोलन

पुणे शहरात अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाला असून, गृहखात्याला याचा थांगपत्ता नाही ही बाब संशयाला वाव देणारी, आंदोलकांचा आरोप ...

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? ठाकरे-पवार-काँग्रेस इतक्या जागा लढविणार, महायुतीचे काय? - Marathi News | maha vikas aghadi formula for seat sharing fixed? Thackeray-Pawar-Congress will fight for these seats, what about the mahayuti shinde - fadanvis - ncp pawar in Vidhan sabha Election maharashtra? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? ठाकरे-पवार-काँग्रेस इतक्या जागा लढविणार, महायुतीचे काय?

Seat Sharing Mahayuti vs MVA : अजित पवार बारामतीचे मतदान झाल्यानंतर कुठेच प्रकाशझोतात आलेले नाहीत. यामुळे येती विधानसभा तिन्ही पक्ष एकत्र लढतील का की शिवसेना भाजपाला अजित पवारांना बाजुला करायचे आहे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच तिकडे मविआमध्ये ...

'मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही', चंद्रकांत पाटलांचे विधान; रोहित पवारांनी फटकारले - Marathi News | Such incidents did not happen in Pune when I was Guardian Minister Chandrakant Patil's statement Rohit Pawar crtiticized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही', चंद्रकांत पाटलांचे विधान; रोहित पवारांनी फटकारले

Rohit Pawar : दोन दिवसापासून पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ...

अजित पवार गटातील आमदारांच्या घरवापसीबाबत शरद पवार यांच्याकडून सूचक संकेत, म्हणाले... - Marathi News | NCP Sharad Pawar News: An indication from Sharad Pawar regarding the return home of MLAs from NCP Ajit Pawar's group, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटातील आमदारांच्या घरवापसीबाबत शरद पवार यांच्याकडून सूचक संकेत, म्हणाले...

NCP Sharad Pawar News: लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून अजित पवार गटामध्ये प्रचंड प्रमाणात अस्वस्थता आहे. तसेच गेल्यावर्षी पक्षात बंड झाल्यानंतर अजितदादांसोबत गेलेले अनेक आमदार परत शरद पवार यांच्याकडे परतण्यास इच्छूक आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद ...