Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Ajit Pawar News: विधानसभा निवडणुकांनंतर महायुतीचेच सरकार परत येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका. ...
"या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचाराला संस्थात्मक करण्याचे काम कुणी केले असेल, तर शरद पवार ते आपण केले, हे मी डंके की चोट पे सांगतो,” असे अमित शाह यांनी म्हटले आहे. ...
Ajit Pawar News: नुकतीच काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीमधील सत्ताधारी असलेले हे तीनही पक्ष एकत्र लढलो. मात्र “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपापल्या पक्षाने आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत, असे संकेत अजित पव ...
Ajit Pawar News: कुणाचे कुणावाचून अडत नाही, दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असे काही करू नका. आपल्याच पक्षात राहा, असे म्हणत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी कुंपणावरच्या नेत्यांना टोला लगावला आहे. ...
१८व्या शतकात युरोपमध्ये गुलाबी रंग हा उच्चवर्गीय स्त्रियांच्या फॅशनमध्ये लोकप्रिय होता. फ्रेंच किंग लुईस पंधरावा याच्या दरबारातही हा रंग खूप लोकप्रिय होता. ...