लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अजितदादा-भुजबळांमध्ये समेट होणार?; राष्ट्रवादीच्या आमदाराने केला मोठा खुलासा - Marathi News | The possibility of resolving the dispute between NCP leaders Ajit Pawar and Chhagan Bhujbal mla hiraman khoskar reaction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अजितदादा-भुजबळांमध्ये समेट होणार?; राष्ट्रवादीच्या आमदाराने केला मोठा खुलासा

अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात निर्माण झालेली दरी कमी होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ...

धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; मराठा क्रांती मोर्चाची अजितदादांकडे मागणी - Marathi News | Remove Dhananjay Munde from the cabinet Maratha Kranti Morcha demands from Ajitdada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; मराठा क्रांती मोर्चाची अजितदादांकडे मागणी

मराठा बांधव संतोष देशमुख यांची परळी येथे नुकतीच निर्घुण हत्या झाली. ही हत्या केवळ हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांचा सर्वात मोठा अडसर मंत्री मुंडेंना होता ...

भुजबळांनी पंतप्रधान व्हावं, प्रत्येकवेळी...; कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा टोला - Marathi News | Chhagan Bhujbal should become the Prime Minister, Minister Manikrao Kokate comment, thanked Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांनी पंतप्रधान व्हावं, प्रत्येकवेळी...; कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा टोला

प्रत्येक माणसाला मंत्रिमंडळात सामावून घेणे शक्य नाही. मंत्रिमंडळाची संख्या मर्यादित आहे असं कोकाटे यांनी सांगितले.  ...

छगन भुजबळांना रोखण्याची खेळी?; अजित पवारांनी दमदार खाते देऊन 'या' नेत्याला दिलं बळ - Marathi News | NCP Manikrao Kokate was made Agriculture Minister by Ajit Pawar to stop Chhagan Bhujbal dominance in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांना रोखण्याची खेळी?; अजित पवारांनी दमदार खाते देऊन 'या' नेत्याला दिलं बळ

छगन भुजबळ यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूरहून नाशिक गाठले. त्याठिकाणी भुजबळ समर्थकांचा मेळावा घेण्यात आला. ...

शिवसेनेकडील उत्पादन शुल्क खाते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे; शंभुराज देसाई म्हणाले... - Marathi News | There is no tug of war among the three parties of the Mahayuti, we will do good work in the portfolio we get - Minister Shambhuraj Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेकडील उत्पादन शुल्क खाते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे; शंभुराज देसाई म्हणाले...

आमच्या तिन्ही पक्षात कुठलाही रस्सीखेच नाही. प्रत्येकाला पालकमंत्रिपद मिळावं, चांगली खाती मिळावे असं वाटत असते असं त्यांनी सांगितले.  ...

मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; विखे पाटील, महाजन, पंकजा यांना धक्का - Marathi News | The much awaited portfolio allocation of the Maharashtra state cabinet was announced on Saturday night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; विखे पाटील, महाजन, पंकजा यांना धक्का

फडणवीस यांच्याकडे गृह, ऊर्जा, जीएडी ...

मोठी बातमी: 'देवेंद्र 3.0' चं खातेवाटप जाहीर; गृह, अर्थ, महसूल, नगरविकास कुणाकडे? वाचा संपूर्ण यादी - Marathi News | Maharashtra Portfolio Allocation : 'Devendra 3.0' portfolio allocation announced; Home, Finance, Revenue, Urban Development to whom? Read the complete list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: 'देवेंद्र 3.0' चं खातेवाटप जाहीर; गृह, अर्थ, महसूल, नगरविकास कुणाकडे? वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Portfolio Allocation News: विधिमंडळाचं हिवाळी आधिवेशन आटोपल्यानंतर आज रात्री राज्य सरकारमधील नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे. ...

Maharashtra Cabinet: खातेवाटप कधी जाहीर होणार?; देवेंद्र फडणवीसांनी सांगून टाकली तारीख - Marathi News | When will the portfolio allocation be announced?; CM Devendra Fadnavis announced the date | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Cabinet: खातेवाटप कधी जाहीर होणार?; देवेंद्र फडणवीसांनी सांगून टाकली तारीख

मंत्रिमंडळ विस्तारानंतर सगळ्यांचे लक्ष खातेवाटपाकडे आहे. अधिवेशनापूर्वी खातेवाटप होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, पण अधिवेशन संपले तरी याबद्दल काहीही निर्णय झाला नाही.  ...