लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
वैयक्तिक लाभाच्या विधानाकडे लक्ष द्या : वळसे-पाटील   - Marathi News | Pay attention to personal gain statement Former Minister Dilip Walse-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैयक्तिक लाभाच्या विधानाकडे लक्ष द्या : वळसे-पाटील  

ही योजना तालुक्यात प्रभावीपणे राबवली जाऊ शकते, यासाठी सर्वांनी मिळून काम करा, अशा सूचना माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या. ...

छगन भुजबळ मंत्रिमंडळातून बाहेर का? अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच दिले उत्तर - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis gave the reason for not inducting Chhagan Bhujbal into the cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळ मंत्रिमंडळातून बाहेर का? अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच दिले उत्तर

Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal News: मंत्रिमंडळात समावेश न केल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भुजबळ यांच्याबद्दल फडणवीस यांनी उत्तर दिले.  ...

भुजबळांनी घेतली CM फडणवीसांची भेट; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात म्हणाले... - Marathi News | dcm ajit pawar first reaction over chhagan bhujbal meeting with cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांनी घेतली CM फडणवीसांची भेट; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात म्हणाले...

DCM Ajit Pawar Reaction After Mla Chhagan Bhujbal Meet CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

अजितदादांकडून तुमची फसवणूक झाली का? छगन भुजबळांचे सूचक उत्तर; शरद पवारांचे केले कौतुक - Marathi News | ncp ap group mla chhagan bhujbal criticized again dcm ajit pawar and praised sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांकडून तुमची फसवणूक झाली का? छगन भुजबळांचे सूचक उत्तर; शरद पवारांचे केले कौतुक

NCP AP Group Chhagan Bhujbal Unrest News: नव्या लोकांना द्यायचे असेल तर मला विधानसभेला उभे करायचे नव्हते. परभणी आणि बीडमध्ये तुमच्या आधी तर शरद पवार तिथे पोहोचले, असे छगन भुजबळांनी म्हटले आहे. ...

अग्रलेख: सुरुवात गोड, शेवटही गोड! महाजनादेश ते महाचर्चा वगळता नागपूर अधिवेशनात काही विशेष नाही - Marathi News | Editorail on Maharashtra Cabinet portfolio allocation in Nagpur session | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: सुरुवात गोड, शेवटही गोड! महाजनादेश ते महाचर्चा वगळता नागपूर अधिवेशनात काही विशेष नाही

नाराजांना झुलवत ठेवण्यासाठी तुकड्या-तुकड्यांनी मंत्रिपदे देणे आणि काही पदे आमिष म्हणून शिल्लक ठेवणे हा जणू प्रघातच ...

खातेवाटपाची कसरत संपली, पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच; जिल्ह्यात ज्याचे जास्त आमदार, त्या पक्षाला पालकमंत्रिपद - Marathi News | Tug of war began between ministers from all three parties over who would be the guardian minister of their district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खातेवाटपाची कसरत संपली, पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच; जिल्ह्यात ज्याचे जास्त आमदार, त्या पक्षाला पालकमंत्रिपद

काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांचा दावा ...

छगन भुजबळांच्या नाराजीनाट्यावर पहिल्यांदाच बोलले अजित पवार; भूमिका स्पष्ट करत म्हणाले... - Marathi News | Ajit Pawar spoke for the first time about Chhagan Bhujbal minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांच्या नाराजीनाट्यावर पहिल्यांदाच बोलले अजित पवार; भूमिका स्पष्ट करत म्हणाले...

बारामती इथं आयोजित सत्कार समारंभात अजित पवार यांनी पहिल्यांदाच याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

Ajit Pawar: "कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल; बीडच्या घटनेमागील मास्टरमाइंड शोधणार" - Marathi News | "We will find the mastermind behind the Beed incident at any cost" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: "कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल; बीडच्या घटनेमागील मास्टरमाइंड शोधणार"

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला इशारा. ...