लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
"साहेबांचा नंबर झाल्यावर बारामती माझ्या मागे"; खानदान विरोधात होतं म्हणत अजित पवारांचा भावाला टोला - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar statement that Baramati is with him after Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"साहेबांचा नंबर झाल्यावर बारामती माझ्या मागे"; खानदान विरोधात होतं म्हणत अजित पवारांचा भावाला टोला

दौंड येथे बोलताना उपमख्युमंत्री अजित पवार यांनी मिश्किल टोलेबाजी केली ...

धनंजय मुंडेंविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार गप्प का? भाजपामधून विचारला जातोय सवाल - Marathi News | Why is Deputy Chief Minister Ajit Pawar silent about Dhananjay Munde? A question is being asked from within the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार गप्प का? भाजपामधून विचारला जातोय सवाल

भाजपला दोष दिला, तरी सुरेश धस यांनी केलेले आरोप खोटे कसे ठरतील? ...

राज ठाकरे की उद्धव ठाकरे?; देवेंद्र फडणवीसांच्या उत्तराने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | Raj Thackeray or Uddhav Thackeray?; CM Devendra Fadnavis answer in interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे की उद्धव ठाकरे?; देवेंद्र फडणवीसांच्या उत्तराने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या

विधानसभा निवडणूक निकालानंतर नागपूर हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती ...

फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना 'असं' काय सांगितलं ज्यामुळं त्यांनी उपमुख्यमंत्रिपद घेतले - Marathi News | What Advice given by CM Devendra Fadnavis to Eknath Shinde, after which Shinde agreed to take the post of Deputy CM | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना 'असं' काय सांगितलं ज्यामुळं त्यांनी उपमुख्यमंत्रिपद घेतले

'लाडकी बहीण योजना सुरू करताना माझी चेष्टा झाली मात्र...' - अजित पवार - Marathi News | I was ridiculed while launching the Ladki Bhahin scheme - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लाडकी बहीण योजना सुरू करताना माझी चेष्टा झाली मात्र...' - अजित पवार

माझी राजकीयदृष्ट्या चेष्टा करण्यात आली होती. मात्र, ही योजना ...

तपास पूर्ण झाल्यानंतर मुंडेंविषयी मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | CM Fadnavis will take a decision regarding Munde after the investigation is completed: Chandrashekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तपास पूर्ण झाल्यानंतर मुंडेंविषयी मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील : चंद्रशेखर बावनकुळे

तपासात काही आढळून आले तर राजीनामा मागितला जाऊ शकतो. ...

शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होईल; शिवसेना मंत्र्यांच्या दाव्याने राजकीय खळबळ - Marathi News | Sharad Pawar group will join power soon; Shiv Sena minister Sanjay Shirsat claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होईल; शिवसेना मंत्र्यांच्या दाव्याने राजकीय खळबळ

दिल्लीत संसदेच्या अधिवेशनावेळी अजित पवारांसह सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे २ गट पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली.  ...

पुण्यातील ट्राफिकची समस्या अत्यंत जटिल; ठोस मार्गाशिवाय गत्यंतर नाही, अजित पवारांचे युद्धपातळीवर प्रयत्न - Marathi News | Traffic problem in Pune is very complex; There is no movement without concrete roads, Ajit Pawar's efforts on war footing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ट्राफिकची समस्या अत्यंत जटिल; ठोस मार्गाशिवाय गत्यंतर नाही, अजित पवारांचे युद्धपातळीवर प्रयत्न

वाहतूक समस्येची सोडवणूक करण्यासाठी काही ठिकाणी एकेरी मार्ग करण्यात येत आहेत ...