लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
तिघे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील, खडखड होणारच; चंद्रकांत पाटलांनी नाराजीचा चेंडू भिरकावला - Marathi News | Three from different backgrounds there will be a clash Chandrakant Patil spoke about the displeasure of the Mahayuti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिघे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील, खडखड होणारच; चंद्रकांत पाटलांनी नाराजीचा चेंडू भिरकावला

खडखड होणे हे जिवंत असल्याचे चिन्ह असून तिन्ही नेते सरकारमध्ये व्यवस्थित काम करत आहेत ...

ब्रम्हदेवाचे नाव घेऊन घाबरवायला निघालेल्यांना पळवून लावा; पुरंदर विमानतळ होऊ देऊ नका - बी. जी. कोळसे-पाटील - Marathi News | Drive away those who are trying to scare people by using the name of Brahma Don't let Purandar become an airport B. G. Kolse-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रम्हदेवाचे नाव घेऊन घाबरवायला निघालेल्यांना पळवून लावा; पुरंदर विमानतळ होऊ देऊ नका - बी. जी. कोळसे-पाटील

सर्वांना भिकारी केल्याशिवाय आपली सत्ता येणार नाही हे सत्ताधाऱ्यांना माहिती आहे ...

एकनाथ शिंदेंनंतर आता अजितदादांचा नंबर... मुख्यमंत्र्यांनी अर्थखात्यात घुसखोरी केल्याचा रोहित पवारांचा दावा - Marathi News | Chief Minister infiltration of Ajit Pawar Ministry NCP SP Rohit Pawar claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनंतर आता अजितदादांचा नंबर... मुख्यमंत्र्यांनी अर्थखात्यात घुसखोरी केल्याचा रोहित पवारांचा दावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्यात घुसखोरी होत असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. ...

अमित शाह यांच्याशी चर्चेनंतर शिंदे म्हणाले, 'महायुतीत धुसफुस नाही, खूशखूश आहे' - Marathi News | After discussions with Amit Shah, Shinde said, 'There is no chaos in the Mahayuti, it is happy' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह यांच्याशी चर्चेनंतर शिंदे म्हणाले, 'महायुतीत धुसफुस नाही, खूशखूश आहे'

Mahayuti News: अजित पवार यांच्याकडील वित्त विभागाकडून निधी वाटपात शिंदेसेनेच्या मंत्र्यांना डावलले जात असल्याची शिंदे यांची प्रमुख नाराजी होती. ...

"डोक्याने क्रॅक आहेस का, मी मगासपासून..."; 'त्या' प्रश्नाने संयम सुटताच अजितदादांची तुफान फटकेबाजी - Marathi News | Ajit Pawar reprimanded a person who repeatedly asked questions in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"डोक्याने क्रॅक आहेस का, मी मगासपासून..."; 'त्या' प्रश्नाने संयम सुटताच अजितदादांची तुफान फटकेबाजी

बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमात तुफान फटकेबाजी केली. ...

“काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं” शरद पवारांसोबत भेटीनंतर आज बारामतीत अजित पवार म्हणाले… - Marathi News | pune news Uncle, you have to take people into your trust" Yesterday, met Sharad Pawar in Satara, today Ajit Pawar said in Baramati... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं” शरद पवारांसोबत भेटीनंतर आज बारामतीत अजित पवार म्हणाले…

पीआयला सांगितला आहे. काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं ...

अजित पवारांकडून सूरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाची पाहणी, दिल्या महत्त्वाच्या सूचना - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar inspects the construction of Suraj Chavan's house, said... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अजित पवारांकडून सूरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाची पाहणी, दिल्या महत्त्वाच्या सूचना

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या नव्या घराच्या बांधकामाची पाहणी केली. तसेच महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. ...

रायगडावर एकनाथ शिंदेंनी भाषण केले, पण तुमचे नाही झाले, डावलले गेले का? अजित पवार म्हणाले... - Marathi News | deputy cm ajit pawar said clearly about why eknath Shinde gave a speech at raigad but not him get chance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रायगडावर एकनाथ शिंदेंनी भाषण केले, पण तुमचे नाही झाले, डावलले गेले का? अजित पवार म्हणाले...

Deputy CM Ajit Pawar News: अर्थ खात्याच्या फाईल क्लिअर होत नाही, अशी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केल्याचे सांगितले जात आहे. यावरही अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...