लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री - Marathi News | manikrao kokate agriculture ministry gone now sports minister and datta bharane is the new agriculture minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बदलाबाबत विनंती केली. ...

इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली! - Marathi News | Ajit Pawar decides to act against Manikrao Kokate to change his portfolio | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!

महाराष्ट्राच्या विधिमंडळात रमी खेळताना सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांना मंत्रि‍पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. ...

अजित पवार देतील तो निर्णय मान्य; माझ्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल - दत्तात्रय भरणे - Marathi News | I accept the decision that Ajit Pawar will make I will honestly fulfill the responsibility given to me - Dattatreya Bharane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार देतील तो निर्णय मान्य; माझ्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल - दत्तात्रय भरणे

उपमुख्यमंत्री अजित पवार हे माणसाची पारख करणारे नेते आहेत, बारामतीकरांना चांगली पारख आहे. ते योग्य माणसाला योग्य संधी देतात ...

कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग! - Marathi News | Former Maharashtra minister Dhananjay Munde meets party chief Ajit Pawar and Devendra Fadnavis months after resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!

Dhananjay Munde News: धनंजय मुंडे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले. ...

अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र - Marathi News | maharashtra Politics dattatray bharane will be new agricultural minister manikrao kokate will be shifted to sports ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्ता भरणे होणार कृषिमंत्री

Manikrao Kokate Dattatray Bharane, Maharashtra Politics: विधिमंडळात पत्ते खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंना अजित पवारांनी शेवटची 'वॉर्निंग' दिल्याचीही चर्चा ...

तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले - Marathi News | is the shani dev prasanna on manikrao kokate deputy cm ajit pawar reprimands but kept his ministerial post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटे यांना तूर्त अभय दिल्यानंतर आता धनंजय मुंडे समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्याचे म्हटले जात आहे. ...

राष्ट्रवादी-शिंदे सेनेत धुसफुस?, अजित पवारांच्या स्नेहभोजनावरुन भास्कर जाधवांचा मिश्किल टोला - Marathi News | MLA Bhaskar Jadhav's attack on Shinde Sena over the luncheon hosted by Ajit Pawar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिंदे सेनेच्या मंत्र्यांचा बहुदा श्रावण असेल, आमदार भास्कर जाधव यांचा मिश्किल टोला 

४ गेले तर ४० जण तयार करण्याची धमक  ...

कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा - Marathi News | How many minutes was Agriculture Minister Manikrao Kokate playing rummy?, revealed in the legislative inquiry report, claims NCP Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा

वादात अडकलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रि‍पदावर गडांतर आले होते मात्र तूर्तास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभय दिले आहे ...