लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Indapur Nagar Parishad Election Result 2025 : नकारात्मक राजकारणाला नकार; विकासाच्या नावावर इंदापूरची सत्ता अजित पवारांच्या पारड्यात - Marathi News | Indapur Nagar Parishad Election Result 2025: Rejection of negative politics; Ajit Pawar's parade of power in Indapur in the name of development | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नकारात्मक राजकारणाला नकार; विकासाच्या नावावर इंदापूरची सत्ता अजित पवारांच्या पारड्यात

आज जाहीर झालेल्या इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणूक निकालातून नगरपरिषदेची सत्ता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओंजळीत गेल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

PMC Elections 2026: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोध भोवला, प्रशांत जगताप यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा - Marathi News | PMC Elections A setback for the NCP-Sharad Pawar faction before the municipal elections? Pune City President Prashant Jagtap preparing to resign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोध भोवला, प्रशांत जगताप यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा

आपली राजकीय जागा टिकवण्यासाठी राष्ट्रवादीतील दोन्ही गटांमधील नेते व इच्छुक भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे चित्र दिसत आहे. ...

Local Body Election : नगरपरिषद निकालांनी जिल्ह्यातील राजकीय गणिते ढवळली; शिंदे गट निर्णायक भूमिकेत - Marathi News | pune local body election municipal council results upset the political calculations of the district; Shinde group plays a decisive role | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगरपरिषद निकालांनी जिल्ह्यातील राजकीय गणिते ढवळली; शिंदे गट निर्णायक भूमिकेत

नगर परिषद–नगरपंचायत निकालांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ढवळली; शिंदेसेनेची उसळी, अजित पवारांसमोर अपक्षांचा शह ...

सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Ajit Pawar's shock to BJP in Solapur Atul Pawar joins NCP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

सोलापूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याआधी त्यांनी भाजपामध्ये काम केले आहे. भाजपाचे ते नेते होते. ...

अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात बसपाचा हत्ती सुसाट; बारामतीत अवघ्या २१ वर्षांची तरुणी बनली नगरसेवक - Marathi News | Baramati Local Body Election Result 2025 BSP party is strong in Ajit Pawar stronghold A 21-year-old girl becomes a corporator in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात बसपाचा हत्ती सुसाट; बारामतीत अवघ्या २१ वर्षांची तरुणी बनली नगरसेवक

Baramati Local Body Election Result 2025 अजित पवारांनी बारामती झोपडीमुक्त करण्याचे स्वप्न पहिले आहे. त्याची सुरुवात आमच्या प्रभागातून करा नाहीतर मी सुयोग (अजित पवारांचे निवासस्थान) बाहेर आंदोलन करणार ...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; फक्त घोषणा होणं बाकी, पुण्यातून अजित पवार गटाच्या दत्ता धनकवडेंचा दावा - Marathi News | Both nationalists will come together only an announcement is left claims Datta Dhankawade of Ajit Pawar group from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; फक्त घोषणा होणं बाकी, पुण्यातून अजित पवार गटाच्या दत्ता धनकवडेंचा दावा

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा तिढा सुटला असून तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळणार असल्याचे धनकवडे यांनी सांगितलं आहे. ...

Pune Local Body Election: पुणे जिल्ह्यात 'या' सहा कारणांमुळे मिळाले अजित पवार गटाला यश - Marathi News | Pune Local Body Election Ajit Pawar group got success in Pune district due to these six reasons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात 'या' सहा कारणांमुळे मिळाले अजित पवार गटाला यश

Pune Local Body Election पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १६१ जागा जिंकत पहिला क्रमांक पटकावला आहे ...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य - अजित पवार - Marathi News | Will both nationalists come together? District presidents city presidents have the freedom to take decisions at the local level - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य - अजित पवार

आम्ही मित्र पक्ष म्हणून एकमेकांचे उमेदवार घ्यायचे नाहीत किंवा माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत, असे ठरले होते. परंतु, ते घेतले गेले आहेत ...