लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
पवार काका-पुतणे एकत्र म्हणजे विलीनीकरणच; सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर आश्चर्य नको - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Pawar uncle-nephew together means merger Don't be surprised if Supriya Sule becomes a Union Minister - Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवार काका-पुतणे एकत्र म्हणजे विलीनीकरणच; सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर आश्चर्य नको - प्रकाश आंबेडकर

सध्याच्या घडामोडींवरून भाजप-राष्ट्रवादी जवळीक वाढत असल्याचे स्पष्ट दिसत असून काँग्रेसनेही आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे ...

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत सर्वच पक्षांत उमेदवारीचा घोळात घोळ; शिव-शाहू आघाडीत स्वाभिमानी परतली - Marathi News | there is confusion regarding candidate selection in all parties In the Ichalkaranji Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीत सर्वच पक्षांत उमेदवारीचा घोळात घोळ; शिव-शाहू आघाडीत स्वाभिमानी परतली 

अनेक उमेदवार गॅसवर; मतदार बुचकळ्यात ...

PMC Elections 2026: 'देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही', अमोल बालवडकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार - Marathi News | PMC Elections 2026 'Devendra Fadnavis did not keep his promise', Amol Balwadkar will join Ajit Pawar's NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections 2026: 'देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही', अमोल बालवडकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

PMC Elections 2026 भाजपने माझ्यसोबत दगा फटका केला असून ऐनवेळी मला उमेदवारी नाकारली आहे ...

महायुतीत फूट! धुळ्यातही भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेना-अजित पवारांची NCP युतीत लढणार - Marathi News | Split in the Mahayuti! BJP own fight in dhule, Eknath Shinde Sena-Ajit Pawar NCP will fight in alliance | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :महायुतीत फूट! धुळ्यातही भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेना-अजित पवारांची NCP युतीत लढणार

बंडखोरीच्या भीतीने अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार यादी जाहीर न करण्याची भूमिका सर्वच पक्षांनी घेतली आहे. ...

Kolhapur Municipal Election 2026: महायुतीचे जागा वाटप जाहीर; भाजप ३६, शिंदेसेना ३०, राष्ट्रवादीला १५ जागा - Marathi News | The seat sharing arrangement for the Kolhapur Municipal Corporation has been announced by the Mahayuti alliance BJP will contest 36 seats, Shinde Sena 30, and NCP 15 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: महायुतीचे जागा वाटप जाहीर; भाजप ३६, शिंदेसेना ३०, राष्ट्रवादीला १५ जागा

मात्र, उमेदवारांची घोषणा नाहीच ...

PMC Election 2026: कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी - Marathi News | PMC Elections Wife of notorious gangster Gaja Marane nominated by Ajit Pawar's NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी

Pune Mahanagarpalika Election 2026: गुन्हेगारी मिटवा म्हणणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जयश्री मारणे यांना उमेदवारी मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे ...

Pune: उमेदवारी जाहीर न करता थेट दिले एबी फॉर्म; खबरदारी घेऊनही भाजपला लागणार बंडखोरीचे ग्रहण - Marathi News | PMC Elections AB form was given directly without declaring candidature; BJP will face rebellion despite taking precautions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उमेदवारी जाहीर न करता थेट दिले एबी फॉर्म; खबरदारी घेऊनही भाजपला लागणार बंडखोरीचे ग्रहण

PMC Elections आता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी दुपारी ३:०० पर्यंत असल्याने आणखी काही उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही ...

Sangli Municipal Election 2026: सांगलीत दोन्ही राष्ट्रवादी- काँग्रेसमध्ये जागा वाटपावर होईना एकमत - Marathi News | both NCP and Congress cannot reach a consensus on seat sharing In Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: सांगलीत दोन्ही राष्ट्रवादी- काँग्रेसमध्ये जागा वाटपावर होईना एकमत

आघाडीच्या हालचाली सुरूच; रविवारी दिवसभर खलबते ...