लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
फार्महाऊसवरील वॉचमननं तोंड उघडलं तर...; अजित पवार गटाचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर - Marathi News | If the watchman at the farmhouse opens his mouth Ajit Pawar group's reply to Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फार्महाऊसवरील वॉचमननं तोंड उघडलं तर...; अजित पवार गटाचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर

"जितेंद्र आव्हाड एक विक्षीत माणूस आहेत, त्यांच्या फॉर्महाऊसवरील वॉचमनने जर तोंड उघडलं तर त्यांना महाराष्ट्र सोडून पळून यायची वेळ येईल", असा पलटवार उमेश पाटील यांनी केला. ...

'मैत्री, नातं-गोतं बाजूला ठेवा, विरोधकांना भेटू नका, महायुतीचा धर्म पाळा', अजितदादांची कार्यकर्त्यांना तंबी - Marathi News | Maval Lok Sabha Election 2024 Ajit Pawar instructed NCP workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मैत्री, नातं-गोतं बाजूला ठेवा, विरोधकांना भेटू नका, महायुतीचा धर्म पाळा', अजितदादांची कार्यकर्त्यांना तंबी

Maval Lok Sabha Election 2024 : मावळ लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. ...

पाणी हवे असेल तर घड्याळाला मतदान करा म्हणून दम दिला जातोय; शरद पवारांचा अजित पवारांना टोला - Marathi News | If you want water, you are encouraged to vote the clock Sharad Pawar taunt to Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी हवे असेल तर घड्याळाला मतदान करा म्हणून दम दिला जातोय; शरद पवारांचा अजित पवारांना टोला

तुमची विकास कामे करणार नाही अशी भाषा वापरली जाते. पण एक लक्षात ठेवले पाहिजे की आपण दम देतो आहोत त्या पदापर्यंत कोणी आणले हे विसरता कामा नये ...

मोठा ट्विस्ट! उमेदवाराला मारहाण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार - Marathi News | Big twist! Ajit Pawar's NCP complains to Election Commission against BJP; Beating the candidate likha saaya in Arunachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा ट्विस्ट! उमेदवाराला मारहाण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

NCP Complaint Against BJP: महाराष्ट्रात अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकांवर बैठका होत आहेत. महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नाहीय. अशातच देश पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. ...

गर्दीतून एकाने चिठ्ठी दिली अन् ती वाचताच शरद पवारांनी अजितदादांना दिला इशारा! - Marathi News | Baramati Lok Sabha ncp Sharad Pawar warned Ajit pawar in supe public meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्दीतून एकाने चिठ्ठी दिली अन् ती वाचताच शरद पवारांनी अजितदादांना दिला इशारा!

Baramati Lok Sabha: शरद पवार यांचा बारामती आणि आसपासच्या तालुक्यांमध्ये झंझावाती प्रचारदौरा सुरू असून आज त्यांनी अजित पवारांचं नाव न घेता जोरदार टीका केली. ...

बारामतीकरांनी भाजपबरोबर जाण्यासाठी मते दिली नाहीत; शरद पवारांचा अजित पवारांचा टोला - Marathi News | The Baramatikars did not vote to go with him Sharad Pawar's gang of Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीकरांनी भाजपबरोबर जाण्यासाठी मते दिली नाहीत; शरद पवारांचा अजित पवारांचा टोला

विधानसभा, राज्यसभा, लोकसभा या तिन्ही ठीकाणी मी गेली ५६ वर्ष काम करतोय, वय काढणाऱ्या अजित पवारांचा ८४ वयाचा मुद्दा खोडुन काढला. ...

शेतकरी देखील आपल्या बैलाला सुट्टी देतो, मला ५६ वर्षांत एकदाही दिली नाही; शरद पवारांचे बारामतीत आव्हान - Marathi News | Even the farmer gives his bull a holiday, I have not once in 56 years; Sharad Pawar's challenge to Ajit pawar in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी देखील आपल्या बैलाला सुट्टी देतो, मला ५६ वर्षांत एकदाही दिली नाही; शरद पवारांचे बारामतीत आव्हान

Sharad Pawar in Baramati: सत्ता ही अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे. जर सत्ता एक व्यक्तीच्या हातात गेलीत भ्रष्टाचार फोफावतो. - शरद पवार ...

कोण ते घड्याळवाले...? जागावाटपावरुन संजय राऊतांनी उडवली अजित पवारांची खिल्ली - Marathi News | Who is the watchman... Sanjay Raut mocked Ajit Pawar over seat allocation on sangli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोण ते घड्याळवाले...? जागावाटपावरुन संजय राऊतांनी उडवली अजित पवारांची खिल्ली

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येही काही महत्वाच्या जागांवरुन अद्याप रस्सीखेच सुरू आहे. ...