लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
श्रीनिवास पवार-युगेंद्र पवारांचा घाव वर्मी बसला; अजित पवारांनी सर्वांसमोरच दिला आक्रमक इशारा - Marathi News | Ajit Pawar gave an aggressive warning in front of people to Srinivas Pawar Yugendra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीनिवास पवार-युगेंद्र पवारांचा घाव वर्मी बसला; अजित पवारांनी सर्वांसमोरच दिला आक्रमक इशारा

अजित पवारांचे सख्ख्ये बंधू श्रीनिवास पवार हेदेखील सुळे यांच्या प्रचारात असून काही दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवारांवर टोकदार शब्दांत निशाणा साधला होता. ...

आजपर्यंत लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या; बारामतीत अजित पवारांचं आवाहन - Marathi News | Until today, the daughter-in-law was elected, now the daughter-in-law is elected; Ajit Pawar's appeal in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजपर्यंत लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या; बारामतीत अजित पवारांचं आवाहन

तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या मागे उभे राहिलात, त्यामुळे जिथं पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं असं अजित पवार यांनी म्हटलं. ...

पावसाळ्यात छत्र्या उगवल्याप्रमाणे या छत्र्या उगवल्यात; मी गप्प आहे, म्हणुन फार वळवळ करताय का - अजित पवार - Marathi News | These umbrellas have sprung up like umbrellas in the rainy season. - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाळ्यात छत्र्या उगवल्याप्रमाणे या छत्र्या उगवल्यात; मी गप्प आहे, म्हणुन फार वळवळ करताय का - अजित पवार

माझ्या निवडणुकीला कधी माझी भावंड फिरली नाहीत. आता गरागरा पायाला भिंगरी बांधल्यासारख फिरत आहेत. तुमचा भाऊ होता त्यावेळी तुम्हाला फिरावेसे वाटल नाही ...

माघार न घेण्यासाठी आलेले फोन विजय शिवतारेंनी मला दाखवले; अजित पवारांचा बारामतीत गौप्यस्फोट - Marathi News | Vijay Shivtare showed me the phone that came to him for not to withdraw Ajit Pawar speech in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माघार न घेण्यासाठी आलेले फोन विजय शिवतारेंनी मला दाखवले; अजित पवारांचा बारामतीत गौप्यस्फोट

Vijay Shivtare: शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या उमेदवारीबद्दल अजित पवारांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला. ...

तुम्हाला तरी हे पटतंय का?; अजित पवारांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली - Marathi News | Do you agree with this ncp Ajit Pawar made fun of Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्हाला तरी हे पटतंय का?; अजित पवारांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली

Sanjay Raut: संजय राऊत यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना समाचार घेतला. ...

जर कोणाला धमकावले असल्यास संबंधितांनी पोलीस केस करावी; अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा - Marathi News | If someone is threatened the concerned should file a police case Ajit Pawar targets Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जर कोणाला धमकावले असल्यास संबंधितांनी पोलीस केस करावी; अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा

मी धमकावण्याच्या गोष्टी केल्या असत्या तर जनतेने मला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठींबा दिलाच नसता ...

"अजित पवार बारामतीचे अरुण गवळी झालेत"; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप - Marathi News | "Ajit Pawar became Arun Gawli of Baramati"; Jitendra Awhad's serious allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अजित पवार बारामतीचे अरुण गवळी झालेत"; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

बारामती मतदारसंघातही नागरिकांना धमकावण्याचे उद्योग सुरू आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खा. खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी येथे केला. ...

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, मावळात 'धनुष्यबाण'च चालवा : अजित पवार - Marathi News | Don't believe any rumours, shoot only 'Dhanushyabaan' in Maval: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, मावळात 'धनुष्यबाण'च चालवा : अजित पवार

मावळामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांनाच प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घ्यावी, अशा स्पष्ट सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिल्या... ...