लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
ठाकरेंचे शिंदेंकडे, शिंदेंचे ठाकरेंकडे, दादांचे नेमके जाणार तरी कुठे? - Marathi News | Where will Thackeray go to Shinde, Shinde to Thackeray, Dada? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ठाकरेंचे शिंदेंकडे, शिंदेंचे ठाकरेंकडे, दादांचे नेमके जाणार तरी कुठे?

हेमंत गोडसे यांना उमेदवारी न देता त्या ठिकाणाहून छगन भुजबळ मैदानात उतरतील, अशी चिन्हे आहेत ...

राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका; उद्याच नाशिकमधून भुजबळांच्या नावाची घोषणा?; शिवसेनेला बसणार धक्का - Marathi News | Aggressive stance of NCP Announcement of chhagan Bhujbals name from Nashik lok sabha seat tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका; उद्याच नाशिकमधून भुजबळांच्या नावाची घोषणा?; शिवसेनेला बसणार धक्का

Chhagan Bhujbal: निवडणूक जवळ आली असून आता आणखी उशीर करणं योग्य नसल्याचं सांगत राष्ट्रवादीकडून उद्या छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते. ...

Baramati Lok Sabha Election 2024: देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच हर्षवर्धन पाटलांचा अजित पवार यांना इशारा - Marathi News | Baramati Lok Sabha Election 2024 Harshvardhan Patil warns Ajit Pawar in front of Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच हर्षवर्धन पाटलांचा अजित पवार यांना इशारा

Baramati Lok Sabha Election 2024: मेळाव्यात बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला. ...

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामतीमधील राजकीय वातावरण तापलं, सुप्रिया सुळेंच्या प्रचार प्रमुखाची फडणवीसांनी भेट घेतली - Marathi News | Baramati Lok Sabha Election 2024 Baramati devendraFadnavis met Supriya Sule's campaign chief pravin mane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीमधील राजकीय वातावरण तापलं, सुप्रिया सुळेंच्या प्रचार प्रमुखाची फडणवीसांनी भेट घेतली

Baramati Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. ...

विशेष लेख: एकनाथ शिंदेंची कोंडी, अजितदादांची अडचण आणि मोदी फॅक्टर - Marathi News | Special Articles: Eknath Shinde's dilemma, Ajitdad's dilemma and the Modi factor | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: एकनाथ शिंदेंची कोंडी, अजितदादांची अडचण आणि मोदी फॅक्टर

Maharashtra Lok Sabha Election 2024: स्वत:च्या पक्षातील रुसवेफुगवे काढण्यात एकनाथ शिंदे अडकले आहेत आणि अजितदादांना आतातरी भाजपशी जुळवून घ्यावे लागलेले आहे! ...

पक्ष व चिन्हाबाबतच्या आदेशांचे पालन करा, दोन्ही पवार गटांना सुप्रीम कोर्टाचे आदेश - Marathi News | Follow orders on party and symbol, Supreme Court order to both Pawar factions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्ष व चिन्हाबाबतच्या आदेशांचे पालन करा, दोन्ही पवार गटांना सुप्रीम कोर्टाचे आदेश

Maharashtra Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पक्षाचे नाव, चिन्हाबाबत उल्लेख करताना, आम्ही दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवारी शरद पवार गट आणि अजित पवार गटाला दिले. ...

शरद पवारांना मोठा धक्का! घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही; सुप्रीम कोर्टाची दोन्ही गटांना समज - Marathi News | big setback to sharad pawar group supreme court not allowed to use clock symbol and asks ajit pawar groups to comply with earlier directions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांना मोठा धक्का! घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही; सुप्रीम कोर्टाची दोन्ही गटांना समज

Sharad Pawar Group Vs Ajit Pawar Group In Supreme Court: पक्ष नाव आणि पक्ष चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गट आणि शरद पवार गटाला समज देत निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. ...

‘घड्याळा’बाबत ‘तो’ उल्लेख करा; अन्यथा..., सुप्रीम काेर्टाची अजित पवार गटाला पुन्हा समज - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Mention 'it' for 'clock'; Otherwise..., the Supreme Court will understand the Ajit Pawar group again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘घड्याळा’बाबत ‘तो’ उल्लेख करा; अन्यथा..., सुप्रीम काेर्टाची अजित पवार गटाला पुन्हा समज

Maharashtra Lok Sabha Election 2024: ‘घड्याळ’ चिन्हाविषयी दिलेल्या अंतरिम आदेशाची पायमल्ली करण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा आज सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिला.  ...