लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
'ज्यांनी घडवलं, त्यांच्या कठीण काळात पाठीत खंजीर खुपसला'; आदित्य ठाकरेंची अजित पवारांवर टीका - Marathi News | Lok Sabha Election 2024 shiv sena leader Aditya Thackeray criticized on Ajit Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ज्यांनी घडवलं, त्यांच्या कठीण काळात पाठीत खंजीर खुपसला'; आदित्य ठाकरेंची अजित पवारांवर टीका

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी संपला, आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. ...

अमित शाहांसोबत चर्चा करायला शरद पवारांनीच सांगितलं होतं; अजित पवारांचा गौप्यस्फोट - Marathi News | It was Sharad Pawar who asked to discuss with Amit Shah; Ajit Pawar's secret blast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहांसोबत चर्चा करायला शरद पवारांनीच सांगितलं होतं; अजित पवारांचा गौप्यस्फोट

अनेकदा तुम्ही आमच्यासोबत यायला तयार होता, त्यानंतर भूमिका बदलता. तुमची भूमिका ठाम नसते असं अमित शाहांनी म्हटलं. ...

“PM मोदी २० तास काम करतात, परदेशातून आले तरी आराम करत नाहीत”; अजित पवारांची स्तुतिसुमने - Marathi News | ncp dcm ajit pawar praised pm modi and criticized sharad pawar in campaigning rally of navneet rana for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदी २० तास काम करतात, परदेशातून आले तरी आराम करत नाहीत”: अजित पवार

NCP DCM Ajit Pawar News: नवनीत राणांच्या प्रचारासाठी गेलेल्या अजित पवारांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने घेतलेल्या एका भूमिकेवरून शरद पवारांवर टीका केली. ...

2014 ला भाजपला बिनशर्त पाठिंबा का? अजित पवारांना राजकारण कळलेच नाही : शरद पवार - Marathi News | Why unconditional support for BJP in 2014? Ajit Pawar does not understand politics: Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :2014 ला भाजपला बिनशर्त पाठिंबा का? अजित पवारांना राजकारण कळलेच नाही : शरद पवार

अजित पवारांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी जवळ येण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले होते. ...

तहात हरले! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी? नाशिक, साताऱ्यासह चार जागा घालविल्या - Marathi News | Lost in the treaty! Discontent with Ajit Pawar's in NCP? Four seats were lost in Seat Sharing mahayuti including Nashik, Satara loksabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तहात हरले! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी? नाशिक, साताऱ्यासह चार जागा घालविल्या

Ajit pawar NCP News: राष्ट्रवादीला चारच जागा घेऊन लढावे लागत आहे. त्यात देखील दोन उमेदवार उमेदवारीसाठी आयात केलेले आहेत. ...

"...तेव्हा साहेब म्हणाले होते मी शेती करतो, अजितला राजकारण करू द्या" १९८९ ला 'वर्षा'वर काय घडलं? दादांनी सगळंच सांगितलं  - Marathi News | that time sharad pawar said I do agriculture, let Ajit pawar do politics" What happened to Varsha in 1989 Dada told everything | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तेव्हा साहेब म्हणाले होते मी शेती करतो, अजितला राजकारण करू द्या" १९८९ ला 'वर्षा'वर काय घडलं? दादांनी सगळंच सांगितलं 

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांचा वर्षा बंगल्यावरील 1989 चा किस्सा सांगितला. तेव्हा, आपल्याला बारामती लोकसभेचे तिकीट मिळावे, अशी लोकांची इच्छा होती. मात्र त्याला शरद पवारांनी कसा विरोध केला, हे दादांनी सांगितले... ...

Ajit Pawar : शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येणार का? अजित पवारांनी सगळंच सांगितलं - Marathi News | lok sabha election 2024 Commented on whether MP Sharad Pawar and Ajit Pawar will come together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येणार का? अजित पवारांनी सगळंच सांगितलं

Ajit Pawar On Sharad Pawar : आज दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील दोन्ही गट भविष्यात एकत्र येऊ शकतात यावर भाष्य केलं आहे. ...

शेवटच्या सभेत शरद पवारांच्या डोळ्यांत अश्रू येऊ शकतात; भविष्यवाणी करत अजित पवार म्हणाले... - Marathi News | Tears may come to Sharad Pawars eyes in the last meeting says ncp ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेवटच्या सभेत शरद पवारांच्या डोळ्यांत अश्रू येऊ शकतात; भविष्यवाणी करत अजित पवार म्हणाले...

सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करत असताना अजित पवारांनी एक भविष्यवाणीही केली आहे. ...