Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Sharad pawar vs Ajit pawar: आता जसे उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्र भुमिका मांडतो, तसे आम्हाला हवे होते. शेवटी पक्षाचा प्रमुख म्हणून माझा काही वैयक्तीक निर्णय आहे की नाही, असा सवाल शरद पवार यांनी अजित पवारांना केला आहे. ...
Sunetra Ajit Pawar Baramati News: सुनेत्रा पवारांचा पराभव झाला तर अजित पवारांचे राजकीय अस्तित्व संपेल, अशी चर्चा सुरु आहे. २०१९ मध्ये पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. परंतु त्याने अजित पवारांना काही फरक पडला नव्हता. कारण तेव्हाची परिस्थिती वेगळ होती ...
Ajit pawar on Supriya sule, Sharad pawar NCP: अजित पवारांनी राष्ट्रवादी शरद पवारांच्या ताब्यातून घेतली खरी परंतु या दोन्ही गटांतील आरोप-प्रत्यारोप पाहता प्रकरण खूप पुढे गेले आहे, असे दिसते. परंतु, अनेकजण ही थोरल्या पवारांचीच खेळी असल्याचेही चर्चा करत ...