लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
'निवडणुकीनंतर ते परत येतील, त्यांना दारातही उभा करु नका', शेकापच्या जयंत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्त्र - Marathi News | lok sabha election 2024 mla Jayant Patil criticized Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'निवडणुकीनंतर ते परत येतील, त्यांना दारातही उभा करु नका', शेकापच्या जयंत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्त्र

Lok Sabha Election 2024 : "शरद पवार यांची कोणच बरोबरी करु शकत नाही, वयाच्या ८५ व्या वर्षीही ते ५० सभा घेणार आहेत. पवारांनी गद्दांरांना मोठं केलं, भरपूर दिलं या लोकांचा एकही उमेदवार निवडणून येणार नाही, असंही जयंत पाटील म्हणाले. ...

राज्य सहकारी बँकेने कोणतीही चूक केलेली नाही; हाती काही न लागल्याने क्लोजर रिपोर्ट - Marathi News | State Co-operative Bank has not committed any wrongdoing; Police report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सहकारी बँकेने कोणतीही चूक केलेली नाही; हाती काही न लागल्याने क्लोजर रिपोर्ट

कर्ज प्रकरणात बँकेचे नुकसानही झालेले नाही ...

भाऊ म्हणून मी पार्थच्या पराभवाचा बदला घेणार; मावळमध्ये रोहित पवारांनी अजितदादांना डिवचलं! - Marathi News | As a brother I will avenge Parth pawars defeat In Maval says Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाऊ म्हणून मी पार्थच्या पराभवाचा बदला घेणार; मावळमध्ये रोहित पवारांनी अजितदादांना डिवचलं!

ज्या श्रीरंग बारणे यांनी मावळ मतदारसंघात पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला त्याच बारणे यांचा प्रचार करण्याची वेळ यंदाच्या निवडणुकीत अजित पवार यांच्यावर आली आहे. ...

'भाजपासोबत जाण्यासाठी चर्चा झाली, पण अंतिम निर्णय...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | lok sabha election 2024 Sharad Pawar revealed that there was a discussion to go with BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपासोबत जाण्यासाठी चर्चा झाली, पण अंतिम निर्णय...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्यासह अनेक नेते भाजपासोबत गेल्यानंतर अजित पवार यांनी मोठे गौप्यस्फोट केले, आता शरद पवार यांनीही मोठे विधान केले आहे. ...

"अजित पवारांनी मला एबी फॉर्म दिला पण..." रोहित पवारांची अजित पवारांवर टीका - Marathi News | "Ajit Pawar gave me AB form but..." Rohit Pawar's criticism of Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"अजित पवारांनी मला एबी फॉर्म दिला पण..." रोहित पवारांची अजित पवारांवर टीका

रोहित पवार महाविकास आघाडीचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहरात मध्ये आले होते.... ...

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांना 'वाय प्लस सिक्युरिटी' - Marathi News | 'Y Plus Security' to Deputy Chief Minister Ajit Pawar's Chiranjeev Partha Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांना 'वाय प्लस सिक्युरिटी'

पार्थ अजित पवार यांनी २०१८-१९ मध्ये राजकारणामध्ये पदार्पण केले होते.... ...

‘अजित पवार एकेकाळी हत्ती होते, आता उंदराचं पिल्लू झालंय’; उत्तम जानकरांची बोचरी टीका - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: 'Ajit Pawar was once an elephant, now he has become a baby mouse'; Bochari criticism of the Uttam jankars | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अजित पवार एकेकाळी हत्ती होते, आता उंदराचं पिल्लू झालंय’; उत्तम जानकरांची बोचरी टीका

Maharashtra Lok Sabha Election 2024: आजचे अजित पवार आणि मागच्या पाच-दहा वर्षांतील अजित पवार (Ajit Pawar) पाहिले तर अजित पवार हे हत्ती होते. मात्र आज उंदराचे पिल्लू झाल्यासारखे वाटत आहेत, असा टोला उत्तम जानकर (Uttam jankar) यांनी लगावला आहे. ...

सातारच्या बदल्यात अजित पवार गटाला राज्यसभा; रिक्त जागेवर मिळणार संधी - Marathi News | Loksabha Election 2024 - Rajya Sabha to Ajit Pawar group in exchange for Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सातारच्या बदल्यात अजित पवार गटाला राज्यसभा; रिक्त जागेवर मिळणार संधी

पीयूष गोयल जिंकले, तरच मिळू शकेल राज्यसभेची जागा, सातारा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने महायुतीत त्यावर अजित पवार गटाने हक्क सांगितला होता.  ...