लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
ठाकरे-शिंदे, पवार-पवार याचिकांच्या सुनावणीची तारीख ठरली; नवा अंक सुरु होणार - Marathi News | Date of hearing of Uddhav Thackeray- Eknath Shinde, Ajit Pawar- sharad Pawar petitions fixed; A new issue will start in Supreme court before Vidhan Sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे-शिंदे, पवार-पवार याचिकांच्या सुनावणीची तारीख ठरली; नवा अंक सुरु होणार

Maharashtra Politics: सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाला अपात्र ठरविण्यासाठी ठाकरे आणि शरद पवार गटाने याचिका दाखल केली होती. ...

धक्कादायक! मिटकरींची गाडी फोडली, काही क्षणांतच अस्वस्थ वाटू लागलं अन् मनसैनिकाने सोडले प्राण! - Marathi News | An MNS activist who was involved in vandalizing Amol Mitkaris car died of a heart attack | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धक्कादायक! मिटकरींची गाडी फोडली, काही क्षणांतच अस्वस्थ वाटू लागलं अन् मनसैनिकाने सोडले प्राण!

अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या तोडफोडीत सहभागी असणार्‍या मनसैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...

चौकशी झालीच पाहिजे! वेश बदलून अमित शाहांना भेटणाऱ्या अजित पवारांवर सुप्रिया सुळे संतापल्या - Marathi News | Ajit Pawar changed his name, costume for meet Amit Shah in Delhi, this should be investigated - Supriya Sule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौकशी झालीच पाहिजे! वेश बदलून शाहांना भेटणाऱ्या अजितदादांवर सुप्रियाताई संतापल्या

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील पत्रकारांशी गप्पा मारताना अजित पवारांनी अमित शाहांना तब्बल १० वेळा भेटल्याचा किस्सा सांगितला. त्यात अनेकदा त्यांनी वेश आणि नाव बदलून दिल्ली प्रवास केल्याचंही म्हटलं. त्यावरून आता विरोधकांनी अजित पवारांना घेरलं आहे. ...

"निवडणुकांच्या निकालाचा अंदाज आल्याने..."; जयंत पाटलांनी ‘विशेष प्रसिद्धी मोहिमे'वरुन सरकारला घेरलं - Marathi News | Jayant Patil criticized on shinde fadnavis pawar government over special publicity campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निवडणुकांच्या निकालाचा अंदाज आल्याने..."; जयंत पाटलांनी ‘विशेष प्रसिद्धी मोहिमे'वरुन सरकारला घेरलं

Jayant Patil : 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर विशेष प्रसिद्धी मोहिमेवरुन टीका केली आहे. ...

"एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात अनेकदा दिल्लीला गेले, अन्..."; संजय राऊतांचा दावा - Marathi News | MP Sanjay Raut criticizes Raj Thackeray along with Eknath Shinde, Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात अनेकदा दिल्लीला गेले, अन्..."; संजय राऊतांचा दावा

अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊतांचा प्रहार, राज ठाकरेंनाही जोरदार टोला ...

"पवार साहेबांचा पक्ष चोरून..."; पुण्यातल्या पुरावरुन मनसे-राष्ट्रवादीत जुंपली - Marathi News | Controversy between MNS and NCP due to criticism over rains in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पवार साहेबांचा पक्ष चोरून..."; पुण्यातल्या पुरावरुन मनसे-राष्ट्रवादीत जुंपली

Pune Flood : पुण्यातल्या पुरपरिस्थितीवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला होता ...

‘तुम्हाला अपात्र का ठरवू नये?’; सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला नोटीस - Marathi News | why should not you be disqualified asked supreme court notice to ajit pawar group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तुम्हाला अपात्र का ठरवू नये?’; सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला नोटीस

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने शरद पवार गटाचे वकील अभिषेक सिंघवी यांनी केलेल्या निवेदनाची नोंद घेतली. ...

राज ठाकरेंनी शा‍ब्दिक कोटी करून डिवचलं; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता आक्रमक प्रत्युत्तर! - Marathi News | Aggressive response from Ajit Pawars NCP to mns Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी शा‍ब्दिक कोटी करून डिवचलं; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता आक्रमक प्रत्युत्तर!

राष्ट्रवादीने राज ठाकरेंवर आक्रमक शब्दांत हल्ला केल्याने यावर मनसेच्या गोटातून नक्की काय प्रतिक्रिया देण्यात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...