लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
राष्ट्रवादीत इनकमिंग; प्रवेशावेळीच अजित पवारांनी पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र - Marathi News | Incoming to NCP Ajit Pawar gave advice to the workers at the time of entry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीत इनकमिंग; प्रवेशावेळीच अजित पवारांनी पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

जनतेने आपली जबाबदारी पार पाडली आहे. आता त्यांच्या समस्या सोडवण्याची आपली जबाबदारी आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.  ...

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कॅबिनेट मंजुरीची जबाबदारी माझी - सुनील शेळके - Marathi News | I am responsible for the cabinet approval of Talegaon Chakan Shikrapur highway - Sunil Shelke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कॅबिनेट मंजुरीची जबाबदारी माझी - सुनील शेळके

या महामार्गाचे प्रस्तावित कामासाठी राज्य शासनाने वस्तू व सेवा कर, मुद्रांक शुल्क तसेच गौण खनिज वापराबाबत सवलत द्यावी ...

अद्याप दुरावा कायम? अजित पवार यांनी शरद पवारांसोबत बसणे टाळले - Marathi News | Is the distance still there? Ajit Pawar avoided sitting with Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अद्याप दुरावा कायम? अजित पवार यांनी शरद पवारांसोबत बसणे टाळले

Ajit Pawar & Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत व्यासपीठ टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या अजित पवार यांनी गुरुवारीही शरद पवार यांच्या शेजारी बसण्याचे टाळले. ...

अपात्र ठरणाऱ्या महिलांकडून 'लाडकी बहीण'च्या पैशांची रिकव्हरी होणार?; चर्चेवर अजित पवारांचा खुलासा - Marathi News | Will the money of Ladki Bahin scheme be recovered from the women who are found ineligible Ajit Pawar made a clarification | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपात्र ठरणाऱ्या महिलांकडून 'लाडकी बहीण'च्या पैशांची रिकव्हरी होणार?; चर्चेवर अजित पवारांचा खुलासा

वसुलीच्या भीतीने अनेक महिलांनी या योजनेतून आपलं नाव कमी करावं, यासाठी अर्ज भरले. ...

साखर विक्रीची घाई नको, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कारखान्यांना सल्ला साखर उद्योगाच्या प्रश्नांबाबत मार्ग काढू - Marathi News | Don't rush to sell sugar, Deputy Chief Minister Ajit Pawar advises factories to find a solution to the problems of the sugar industry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर विक्रीची घाई नको, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कारखान्यांना सल्ला

इथेनॉल दरवाढ, साखरेची एमएसपी आदी प्रश्नांबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू असून लवकरच त्यातून मार्ग निघेल ...

GBS संसर्गजन्य रोग नाही मात्र याबाबत काळजी घेणं महत्त्वाचं - अजित पवार - Marathi News | GBS is not a contagious disease but it is important to be careful about it - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :GBS संसर्गजन्य रोग नाही मात्र याबाबत काळजी घेणं महत्त्वाचं - अजित पवार

गुईवेल बॅलेन्स सिंड्रोम आजाराबाबत नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पाहायला मिळत आहे. ...

शरद पवारांजवळ बसणे का टाळले? अजित पवार यांनी कारण सांगितलं, म्हणाले, "बाबासाहेब पाटील..." - Marathi News | Why did you avoid sitting near Sharad Pawar? Ajit Pawar explained the reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांजवळ बसणे का टाळले? अजित पवार यांनी कारण सांगितलं, म्हणाले, "बाबासाहेब पाटील..."

Ajit Pawar : पुण्यात आज वसंतदादा शुगर इस्टिट्यूटची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. ...

प्रताप सरनाईकांकडून एसटीच्या भाडेवाढीचे संकेत; अजित पवार म्हणाले, "खराब बस बघून लोक..." - Marathi News | Fare hike only after good buses DCM Ajit Pawar response to the question of ST fare hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रताप सरनाईकांकडून एसटीच्या भाडेवाढीचे संकेत; अजित पवार म्हणाले, "खराब बस बघून लोक..."

एसटी भाडेवाढीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा करुन मार्ग काढणार असल्याचे म्हटलं आहे. ...