लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
राष्ट्रवादी पुन्हा! पवार काका-पुतण्या एका मंचावर; जयंत पाटील-अजितदादांमध्ये गुफ्तगू - Marathi News | sharad pawar Jayant Patil and ajit pawar on one stage in pune program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी पुन्हा! पवार काका-पुतण्या एका मंचावर; जयंत पाटील-अजितदादांमध्ये गुफ्तगू

शरद पवार यांचे भाषण सुरू असताना अजित पवार आणि जयंत पाटील या दोन जुन्या सहकाऱ्यांमध्ये बऱ्याच वेळ दिलखुलास संवाद रंगल्याने सर्वांचेच लक्ष वेधले गेले. ...

"सैफला बांगलादेशला नेण्यासाठी आला होता"; नितेश राणेंच्या विधानावर अजित पवार म्हणाले, "त्यांच्या मनात..." - Marathi News | DCM Ajit Pawar commented on the statement made by Minister Nitesh Rane on the attack on actor Saif Ali Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सैफला बांगलादेशला नेण्यासाठी आला होता"; नितेश राणेंच्या विधानावर अजित पवार म्हणाले, "त्यांच्या मनात..."

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यावर मंत्री नितेश राणेंनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं. ...

“जळगाव रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी”; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दु:ख व्यक्त, म्हणाले... - Marathi News | deputy cm ajit pawar first reaction on jalgaon railway accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जळगाव रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी”; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दु:ख व्यक्त, म्हणाले...

Deputy CM Ajit Pawar Reaction On Jalgaon Railway Accident: जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या वारसांना राज्य शासनाकडून ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. ...

निवडणुकीमुळे हात ढिला सोडला होता, अजित पवार यांचं विधान - Marathi News | Ajit Pawar's statement that he had let his hands slack due to the elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीमुळे हात ढिला सोडला होता, अजित पवार यांचं विधान

Ajit Pawar News: मार्चमधील यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री म्हणून कठोर निर्णय घ्यावे लागतील. निवडणुकीमुळे हात ढिला सोडला होता. आता पाच वर्षे आर्थिक शिस्त पाळायची आहे, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ...

CM देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न?; अजितदादा गटाचा शिंदेसेनेवर निशाणा - Marathi News | Dispute between Eknath Shinde Shiv Sena and Ajit Pawar NCP over the post of guardian minister of Raigad, Sunil Tatkare, Aditi Tatkare, attempt to put CM Devendra Fadnavis in trouble, NCP alleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न?; अजितदादा गटाचा शिंदेसेनेवर निशाणा

आदिती तटकरेंनी मंत्री असताना रायगडमध्ये ज्या ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळी स्वतः फिल्डवर राहून लोकांची सेवा केली. ...

बीडचे वातावरण दादाच बदलतील; अजितदादांच्या पालकमंत्रिपदाचा पुण्यात जल्लोष - Marathi News | Dada will change the atmosphere of Beed Ajit pawar appointment as guardian minister is celebrated in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीडचे वातावरण दादाच बदलतील; अजितदादांच्या पालकमंत्रिपदाचा पुण्यात जल्लोष

पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रकल्पांना गती मिळून विकास होईल, दादांची कार्यक्षमता अफाट आहे ...

एकनाथ शिंदेंनी भरत गोगावलेंची पाठराखण करताच सुनील तटकरे म्हणाले, "आम्ही सुसंस्कृत..." - Marathi News | Sunil Tatkare statement on the controversy over the Raigad guardian ministership, Eknath Shinde supported Bharat Gogavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी भरत गोगावलेंची पाठराखण करताच सुनील तटकरे म्हणाले, "आम्ही सुसंस्कृत..."

आम्हाला यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारणाची दिशा दिली आहे, राष्ट्रीय महामार्गावर उतरून रस्त्यावर टायर जाळणे ही आमची संस्कृती नाही असं तटकरेंनी म्हटलं. ...

मोदींचा दाखला देत अजित पवारांनी आरोग्याबाबत लोकांना केलं आवाहन; म्हणाले... - Marathi News | ncp chief and dycm Ajit Pawar appealed to people about health | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींचा दाखला देत अजित पवारांनी आरोग्याबाबत लोकांना केलं आवाहन; म्हणाले...

सर्वांनी व्यसनापासून दूर राहावे असं आवाहन देखील अजित पवार यांनी यावेळी केले.  ...