अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू "वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..." ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित गंभीर आरोप, शाब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर नागपूर - विरोधी पक्षनेत्यासाठी माझ्या नावाची फक्त अफवा, त्यावर विश्वास ठेवू नका - आदित्य ठाकरे
Ajay devgn, Latest Marathi News अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
"माझ्या समोरच त्याचा मृत्यू...", स्कायडायव्हिंग करणाऱ्या व्यक्तीच्या निधनाचा 'तो' प्रसंग सांगताना अजय देवगण भावुक ...
पत्नी काजोलच्या लग्नाबद्दलच्या वक्तव्यानंतर अजय देवगण म्हणाला... ...
'दे दे प्यार दे २' सिनेमाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली असून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. जाणून घ्या किती कमाई केली? ...
हिंदीत अॅक्शन हिरो बनायचं होतं पण..., अजिंक्य देव यांची प्रतिक्रिया ...
प्रणित मोरेने एका स्टॅण्डअप शोमध्ये अजय देवगणच्या डान्स स्टेपवरुन जोक केला होता. बघा व्हिडीओ ...
'बिग बॉस १९'मधून प्रणित मोरेला प्रकृतीच्या कारणास्तव एक्झिट घ्यावी लागली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी आता प्रणितची पुन्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे. ...
नशेच्या आहारी गेलेला अजय देवगण, वेलनेस स्पामध्ये जायची आलेली वेळ ...
आधी 'हेरा फेरी ३'वरुन झालेला वाद, आता परेश रावल यांनी नाकारला 'दृश्यम ३' ...