राज्य शासनाकडून पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनास प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आली, असली तरी विमानतळाच्या सीमारेषा निश्चित करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ...
नवी मुंबई विमानतळाचे टेक-आॅफ डिसेंबर २०१९पर्यंत होणे अवघड असल्याचे स्पष्टीकरण नागरी हवाई वाहतूक सचिव राजीव नयन चौबे यांनी दिले आहे. यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरच चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. ...
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी सुमारे २ हजार ३६७ कोटी जमीन संपादित करावी लागणार आहे. तसेच त्यासाठी अंदाजे ३ हजार ५१३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ...
विमानतळाच्या बफर झोन अर्थात सुरक्षा परिसरातच उभारण्यात आलेल्या फळे आणि भाजीपाला मार्केटचे अतिक्रमण मनपाने बुधवारी हटवण्यास प्रारंभ केला आहे. या अतिक्रमणामुळे विमानतळाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. ...
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी केंद्र शासनाकडून १४ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, ही रक्कम विमानतळाच्या भूसंपादनासाठी वापरली जाणार की बांधकामासाठी, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...