लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

वर्ल्ड कपनंतर घरी परतणंही पडतंय माहागत, अहमदाबादपासून येणाऱ्या विमानांची तिकिटे १० टक्क्यांपर्यंत वाढली - Marathi News | Returning home after the World Cup is also becoming more expensive flights from Ahmedabad increased by 10 percent know airfare | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्ल्ड कपनंतर घरी परतणंही पडतंय माहागत, अहमदाबादपासून येणाऱ्या विमानांची तिकिटे १० टक्क्यांपर्यंत वाढली

रविवारी रात्री क्रिकेट विश्वचषक २०२३ चा समारोप झाला. ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. ...

अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबाद विमानतळ 45 मिनिटांसाठी बंद राहणार!  - Marathi News | ICC World Cup final: Ahmedabad airport to close airspace for 45 minutes, issues advisory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबाद विमानतळ 45 मिनिटांसाठी बंद राहणार! 

Ahmedabad Airport : अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय (SVPI) विमानतळाने शनिवारी रात्री एक निवेदन जारी केले आहे. ...

रेकॉर्ड : १० महिन्यांत चक्क २२ कोटी ४२ लाख लोकांनी केला विमान प्रवास - Marathi News | Record: 22 crore 42 lakh people traveled by air in 10 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेकॉर्ड : १० महिन्यांत चक्क २२ कोटी ४२ लाख लोकांनी केला विमान प्रवास

ऑक्टोबरमध्ये १ कोटी २६ लाख जणांचे ‘उड्डाण’ ...

अकासाची ऑनलाईन प्रणाली हँग, प्रवाशांना विमानतळावर लवकर पोहोचण्याचे आवाहन - Marathi News | Acasa's online system hangs, urging passengers to arrive at the airport early | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकासाची ऑनलाईन प्रणाली हँग, प्रवाशांना विमानतळावर लवकर पोहोचण्याचे आवाहन

कंपनीची संगणकीय प्रणाली हँग झाल्यानंतर कंपनीने प्रवाशांना निर्धारित वेळेच्या आधी विमानतळावर पोहोचण्याची सूचना आपल्या सोशल मीडियाद्वारे कळवली व त्या सर्व प्रक्रिया विमानतळावर येऊन ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करण्याची विनंती केली.  ...

विक्रम: दर दीड मिनिटाला एका विमानाचे टेक ऑफ; मुंबई विमानतळाचा नवा उच्चांक - Marathi News | Record: One plane takes off every minute and a half; Mumbai Airport's new high | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रम: दर दीड मिनिटाला एका विमानाचे टेक ऑफ; मुंबई विमानतळाचा नवा उच्चांक

पाच लाख प्रवाशांनी दोन दिवसांत केला प्रवास ...

घरी जाण्यासाठी निघालेली पर्यटक महिला अपघातात ठार - Marathi News | female tourist on her way home was killed in an accident in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घरी जाण्यासाठी निघालेली पर्यटक महिला अपघातात ठार

दाबोळी विमानतळावर दुचाकीने जाताना वेर्णा महामार्गावर घडला अपघात ...

दिवाळीत नागपूरला मिळाले दुपारचे विमान - Marathi News | got an afternoon flight to nagpur on diwali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीत नागपूरला मिळाले दुपारचे विमान

त्यानंतर ही सेवा पुन्हा बंद होईल. ...

"काटूँ कैसे रातां ओ सावरे...", म्हणत विमानतळावरच केला डान्स, बॉयफ्रेंडचं केलं भन्नाट स्वागत- व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Woman welcome her boy friend by surprise dance on airport- video viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"काटूँ कैसे रातां ओ सावरे...", म्हणत विमानतळावरच केला डान्स, बॉयफ्रेंडचं केलं भन्नाट स्वागत- व्हिडिओ व्हायरल

Social Viral: सुंदर डान्स करून बॉयफ्रेंडचं एकदम हटके पद्धतीने विमान तळावर स्वागत करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (viral video of a woman dancing on airport to welcome her boy friend) ...