लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

विमानातून पॉवरबँक नेण्यावर लवकरच येणार बंदी - Marathi News | Power banks to be banned on planes soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानातून पॉवरबँक नेण्यावर लवकरच येणार बंदी

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून नियमावली आणण्याचे संकेत ...

रविवारपासून अमरावती-मुंबई विमानाच्या वेळेत बदल; आता आठवड्यातून चार दिवस फेरी - Marathi News | Amravati-Mumbai flight timings changed from Sunday; Now there will be four flights a week | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रविवारपासून अमरावती-मुंबई विमानाच्या वेळेत बदल; आता आठवड्यातून चार दिवस फेरी

Amravati : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत अमरावती विमानतळ हे राज्यातील तिसरे व्यावसायिक विमानतळ ठरले, विमानतळाने ३८९ हेक्टर क्षेत्र व्यापले. १८५० मीटर लांबी आणि ४५ मीटर रुंदीची धावपट्टी आहे. ...

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट अखेर रद्द, प्रादेशिक कार्यालयातून ऑर्डर जारी - Marathi News | Nilesh Ghaywal Passport finally cancelled order issued from passport regional office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश घायवळच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट अखेर रद्द, प्रादेशिक कार्यालयातून ऑर्डर जारी

गुन्ह्याच्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र आणि नावाच्या बाबत खोटी कागदपत्रे सादर करून गुंड निलेश घायवळ याने अहिल्यानगर येथून पासपोर्ट मिळवला होता ...

इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित - Marathi News | Kolkata to Srinagar Flight: IndiGo flight makes emergency landing in Varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित

Indigo Flight: इंडिगोचे विमान कोलकाताहून श्रीनगरकडे जात होते. ...

₹4 कोटी कमावणारा IIT पदवीधर विमानात 11 बिअर प्यायल्या; पँटमध्येच केली लघवी, मग... - Marathi News | IIT graduate earning ₹4 crore drank 11 beers on a plane; peed in his pants, then... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :₹4 कोटी कमावणारा IIT पदवीधर विमानात 11 बिअर प्यायल्या; पँटमध्येच केली लघवी, मग...

अमेरिकेहून भारतात येणाऱ्या फ्लाइटमध्ये IIT मुंबईच्या माजी विद्यार्थ्याने लाजीरवाणे कृत्य केले. ...

इंडिगो खरेदी करणार ३० आलिशान विमाने - Marathi News | indigo to buy 30 luxury aircraft | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंडिगो खरेदी करणार ३० आलिशान विमाने

विशेष म्हणजे त्यांचे इंजिन हे रोल्स रॉईस या प्रख्यात कंपनीचे असणार आहे.  ...

ऐनवेळी विमानात बिघाड, फ्लाइट कॅन्सल ! संतापलेल्या प्रवाशांनी केले विमानतळावरच आंदोलन - Marathi News | Plane malfunctions at the last moment, flight canceled! Angry passengers protest at the airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऐनवेळी विमानात बिघाड, फ्लाइट कॅन्सल ! संतापलेल्या प्रवाशांनी केले विमानतळावरच आंदोलन

Nagpur : फ्लाइटमध्ये सुमारे ६० प्रवासी प्रवास करणार होते. या घडामोडीमुळे त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करून विमानतळावरच ठिय्या मांडला. ...

विमान तिकीट २० हजार ! सामान्यांना दिवाळीत घरी येणे झाले महाग; सरकार केव्हा आणेल कंपन्यांच्या मनमानी दरांवर नियंत्रण? - Marathi News | Airfare 20 thousand! It has become expensive for common people to come home during Diwali; When will the government bring control over the arbitrary prices of companies? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमान तिकीट २० हजार ! सामान्यांना दिवाळीत घरी येणे झाले महाग; सरकार केव्हा आणेल कंपन्यांच्या मनमानी दरांवर नियंत्रण?

Nagpur : पुणे, मुंबई, हैदराबाद ते नागपूर प्रवास महागला; बसचे भाडे ५ हजारांपर्यंत ...