लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

विजेत्या टीम इंडियाच्या वाटेत अडथळे, त्या कारणामुळे मायदेशी परतण्याचा मार्ग ठरेना - Marathi News | Obstacles in the way of the winning team India, because of which there was no way to return home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजेत्या टीम इंडियाच्या वाटेत अडथळे, त्या कारणामुळे मायदेशी परतण्याचा मार्ग ठरेना

Indian Cricket Team : भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवण्याजोगी कामगिरी केल्यानंतर विजेत्याच्या थाटात मायदेशी परतण्यास उत्सुक असलेल्या भारतीय संघाच्या मायदेशी परतण्याच्या वाटेत मोठी अडचण निर्माण झाली आहे. ...

पाकिस्तानला आणखी झटका! मलेशियात PIA चं विमान जप्त झाल्यानंतर अमेरिका, पॅरिसमधील हॉटेलही अ‍ॅटॅच - Marathi News | Another blow to Pakistan! Hotels in the US and Paris were also attached after the PIA plane was seized in Malaysia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला आणखी झटका! मलेशियात PIA चं विमान जप्त झाल्यानंतर अमेरिका, पॅरिसमधील हॉटेलही अ‍ॅटॅच

यापूर्वी मलेशियानं जप्त केलं होचं PIA चं विमान ...

पाकिस्तानला मलेशियानं दिला झटका; पैसे दिले नाही म्हणून विमान केलं जप्त, प्रवाशांनाही उतरवलं - Marathi News | Malaysian authorities seize PIA aircraft at Kuala Lumpur Airport for not paying lease money | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला मलेशियानं दिला झटका; पैसे दिले नाही म्हणून विमान केलं जप्त, प्रवाशांनाही उतरवलं

मलेशियानं एकतर्फी निर्णय घेतल्याचं पाकिस्तानचा आरोप ...

SpiceJet ची शानदार ऑफर, केवळ 899 रुपयांत करा हवाई सफर! - Marathi News | spicejet offers flight tickets from 899 rs in new book befikar sale | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SpiceJet ची शानदार ऑफर, केवळ 899 रुपयांत करा हवाई सफर!

SpiceJet : अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात कंपनीने या ऑफर अंतर्गत स्वतंत्र तिकीट व्हाउचर जाहीर केले आहे. ...

संधी मिळाली, मी फक्त केले सोने - Marathi News | Given the opportunity, I just made gold, akanksha sonavane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संधी मिळाली, मी फक्त केले सोने

आकांक्षा सोनावणे : ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार झाल्याचा आनंद ...

महिला वैमानिकांचे अभिनंदन!...यानिमित्ताने पवार साहेबांच्या 'त्या' धोरणाची आठवण झाली - रोहित पवार - Marathi News | Congratulations to women pilots! ... On this occasion, I remembered Pawar's 'that' policy - Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला वैमानिकांचे अभिनंदन!...यानिमित्ताने पवार साहेबांच्या 'त्या' धोरणाची आठवण झाली - रोहित पवार

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विटरच्या माध्यमातून नारी शक्तीचं दर्शन जगाला घडवणाऱ्या या भारतीय महिला वैमानिकांचे अभिनंदन केले आहे. ...

६२ जणांना घेऊन जाणारे विमान समुद्रात कोसळले - Marathi News | The plane carrying 62 people crashed into the sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :६२ जणांना घेऊन जाणारे विमान समुद्रात कोसळले

इंडोनेशियात घडलेली भीषण दुर्घटना; सर्व जण मरण पावल्याची भीती ...

उड्डाणानंतर अवघ्या 4 मिनिटांत 62 प्रवासी असलेलं विमान बेपत्ता, सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | indonesia sriwijaya air flight 182 lost contact after taking off from jakarta | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उड्डाणानंतर अवघ्या 4 मिनिटांत 62 प्रवासी असलेलं विमान बेपत्ता, सर्च ऑपरेशन सुरू

Indonesia Sriwijaya Air Flight 182 : श्रीविजय एअरचे 182 हे विमान एकूण 62 प्रवाशांना घेऊन निघाले होते. ...