मी संसदीय समितीच्या बैठकीसाठी दिल्लीत आलो होतो, या बैठीकनंतर मी चेन्नईसाठी इंडिगोच्या विमानाने प्रवासाला निघालो. मी पहिल्याच रांगेत बसलो आणि क्रु मेंबरने बोर्डींग पूर्ण झाल्याची घोषणा केली. ...
Contact lost with plane in Russia's Far East, 28 on board: रशियातील पूर्व दुर्गम भागातील कामचटकामध्ये एका विमानाचा संपर्क तुटला आहे. या विमानात 28 जण असल्याची माहिती आहे. ...
Motivation news : गावाच्या कन्येने १४ व्या वर्षी विमान उडवल्याच्या यशाची बातमी कोंढा येथे कळताच तिचे आजोबा केशवराव जोगदंड आणि संपूर्ण जोगदंड परिवारासह कोंढेकर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. ...
pilot training : या दोन महिला अधिकारी महाराष्ट्रातील नाशिक येथील लढावू लष्कर उड्डयन प्रशिक्षण शाळेत प्रशिक्षण घेतील. १५ महिला अधिकाऱ्यांनी लष्कराच्या उड्डयन दलात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. ...