एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Ratan Tata want Air India Deal: सिंगापुर इंटरनॅशनल एअरलाइंस (SIA) सोबत टाटा ग्रुपने विस्तारा नावाने संयुक्त उपक्रम सुरु केला आहे. सिंगापूर एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने यावर काही बोलण्यास नकार दिला. ...
Tata Sons Air India : कर्जाच्या बोज्याखाली अडकलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी सुरू करण्यात आली होती बोली प्रक्रिया. SpiceJet सह अन्य काही जणांनीही लावली बोली. ...
Air India Plane: एअर इंडियाचे (एआय-१११) फ्लाईट सोमवारी दिल्ली एअरपोर्टवरून लंडनसाठी उड्डाण करणार होते. तेवढ्यात विमानातील बिझनेस क्लासमध्ये मुंग्यांची रांग लागेली दिसून आले. त्यामुळे विमानाचे उड्डाण रद्द करावे लागले. ...