लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया, मराठी बातम्या

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
Air India च्या विमानात पुन्हा किळसवाणा प्रकार, मद्यधुंद तरुणानं महिला प्रवाशावर केली लघवी!  - Marathi News | Another Mid Air Peeing Incident Now On Paris Delhi Air India Flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India च्या विमानात पुन्हा किळसवाणा प्रकार, मद्यधुंद तरुणानं महिला प्रवाशावर केली लघवी! 

एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये २६ नोव्हेंबरच्या धक्कादायक घटनेच्या दहा दिवसांनंतर आता पॅरिस-दिल्ली सेक्टरमध्येही पुन्हा तोच किळसवाणा प्रकार घडला आहे. ...

विमानात प्रवाशाने महिलेवर केली लघवी; पीडितेने थेट टाटा ग्रुपच्या चेअरमनकडे केली तक्रार, नंतर... - Marathi News | Air India |Drunk man pees on female passenger, victim complained directly to the chairman of the Tata Group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात प्रवाशाने महिलेवर केली लघवी; पीडितेने थेट टाटा ग्रुपच्या चेअरमनकडे केली तक्रार, नंतर...

एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने दारुच्या नशेत वृद्ध महिलेवर लघवी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

Air India: धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात महिलेवर मद्यधुंद प्रवाशाने केली लघवी; सव्वा महिना झाला तरी... - Marathi News | Air India: Shocking! Drunk passenger urinates on woman on Air India flight; Even after half a month no action taken | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात महिलेवर मद्यधुंद प्रवाशाने केली लघवी; सव्वा महिना झाला तरी...

मद्यधुंद अवस्थेतील एका व्यक्तीने महिलेवर लघवी केली आहे. ही घटना न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये घडली आहे. ...

एअर इंडियाचे दुबईला जाणारे विमान तब्बल सहा तास लटकले; प्रवाशांना पाणीही मिळाले नाही - Marathi News | air india flight to dubai hangs for six hours passengers did not even get water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाचे दुबईला जाणारे विमान तब्बल सहा तास लटकले; प्रवाशांना पाणीही मिळाले नाही

विमानाची वेळ दुपारी सव्वातीनची असूनही रात्री साडेनऊपर्यंत विमानाने उड्डाणच केले नाही. ...

नवीन वर्षात स्वस्तात हवाई सफर करण्याची संधी; 'या' विमान कंपनीने आणली खास ऑफर! - Marathi News | air asia special new year discount offer know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षात स्वस्तात हवाई सफर करण्याची संधी; 'या' विमान कंपनीने आणली खास ऑफर!

या सेलमध्ये बंगळुरू-कोची हवाई मार्गावरील भाडे 1,497 रुपयांपासून सुरू आहे. याशिवाय इतर मार्गांवरही सवलत उपलब्ध आहे. 25 डिसेंबर 2022 पर्यंत बुकिंगवर ऑफर उपलब्ध आहे.  ...

एअर इंडियाच्या विमानात साप, प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ: चौकशीचे आदेश - Marathi News | Snake on Air India plane, chaos among passengers: Inquiry ordered by DGCA | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाच्या विमानात साप, प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ: चौकशीचे आदेश

फ्लाइटच्या कार्गो होल्डमध्ये एक साप बसलेला आढळून आला. त्यामुळे, विमानात सर्वत्र गोंधळ उडाला होता.  ...

Tata चा मोठा निर्णय, 2024 पर्यंत Air India अन् Vistara एक होणार! - Marathi News | tata group announced air india and vistara airlines merger completed till 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata चा मोठा निर्णय, 2024 पर्यंत Air India अन् Vistara एक होणार!

सिंगापूर एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे, की त्यांनी आणि टाटा सन्सने आता विस्ताराला एअर इंडियामध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Air India ला मोठा झटका! रिफंडमध्ये द्यावे लागणार ९८८ कोटी; ११ कोटींपेक्षा अधिक पेनल्टी - Marathi News | Big blow to Air India 988 crore to be paid in refund Penalty over 11 crores American government coronavirus pandemic | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India ला मोठा झटका! रिफंडमध्ये द्यावे लागणार ९८८ कोटी; ११ कोटींपेक्षा अधिक पेनल्टी

वाचा का कंपनीला द्यावी लागणार आहे इतकी मोठी रक्कम. ...