लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया, मराठी बातम्या

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
Coronavirus : एअर इंडिया, इंडिगोची कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात, कोरोनाचा परिणाम - Marathi News | Coronavirus: Air India, Indigo cuts employee salaries, Corona results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus : एअर इंडिया, इंडिगोची कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात, कोरोनाचा परिणाम

कोरोनाच्या साथीमुळे हवाई उद्योगाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. हातातील रोख संपू नये यासाठी रोखीच्या प्रवाहाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. ...

Corona virus : ... 'त्या' भारतीयांचे 'एअरलिफ्ट' करा, शरद पवारांचे परराष्ट्रमंत्र्यांना पत्र  - Marathi News | Corona virus : ... 'Airlift' those Indians, Sharad Pawar's letter to the Foreign Minister dr. jaishankar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona virus : ... 'त्या' भारतीयांचे 'एअरलिफ्ट' करा, शरद पवारांचे परराष्ट्रमंत्र्यांना पत्र 

कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सांगली, नाशिक आणि पुणे या ठिकाणचे रहिवाशी असलेले अनेक डॉक्टर्स नियोजित पर्यटन दौऱ्यासाठी 10 मार्च रोजी उझबेकीस्तान येथे गेले आहेत. ...

CoronaVirus : इटलीतून तब्बल 218 भारतीयांची सुटका, आयटीबीपीच्या कॅम्पमध्ये राहणार - Marathi News | 218 Indians departed by air india flight from italy SNA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : इटलीतून तब्बल 218 भारतीयांची सुटका, आयटीबीपीच्या कॅम्पमध्ये राहणार

इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे तब्बल 1,400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 21,000 हून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ...

एअर इंडियाची संपूर्ण मालकी ‘एनआरआय’ना देण्यास मुभा - Marathi News |  Free to give full ownership of Air India to 'NRI' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाची संपूर्ण मालकी ‘एनआरआय’ना देण्यास मुभा

एअर इंडियाची मालकी ‘एनआरआय’ना देण्याचा मार्ग मोकळा करून सरकारने प्रक्रिया अधिक आकर्षक केली आहे. ...

पुण्यातून चंदीगड व इंदौर शहरांसाठी थेट विमान उड्डाण होणार - Marathi News | There will be direct flights to Pune from Chandigarh and Indore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून चंदीगड व इंदौर शहरांसाठी थेट विमान उड्डाण होणार

पुण्यातून चंदीगड व इंदौर शहरांसाठी थेट विमान उड्डाण होणारपुणे : पुण्याला लवकरच चंदीगड व इंदौर शहरांसाठी विमान उड्डाण होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) या विमान उड्डाणांना मान्यता दिली आहे. ...

ही अभिनेत्री भडकली एअर इंडियावर... म्हटली, पुन्हा एकदा तुम्ही तसेच वागलात... - Marathi News | Kriti Kharbanda slams an Indian airline for losing her luggage yet again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही अभिनेत्री भडकली एअर इंडियावर... म्हटली, पुन्हा एकदा तुम्ही तसेच वागलात...

या अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे आपला रोष व्यक्त केला आहे. ...

‘एअर इंडियाच्या विक्रीत आता अडचणी नाहीत’ - Marathi News | 'No problem with Air India sales' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘एअर इंडियाच्या विक्रीत आता अडचणी नाहीत’

आखाती देश, आशिया व युरोपमधील काहींनी एअर इंडियामध्ये रस दाखविला आहे ...

कॅरम : विकास, गिरीश, झहिद, निलम, मिताली यांची आगेकूच   - Marathi News | Carom: Vikas, Girish, Zahid, Neelam and Mithali won matches | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कॅरम : विकास, गिरीश, झहिद, निलम, मिताली यांची आगेकूच  

विकास धारियाने दोन गेम रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत अग्रमानांकित मुंबई जिल्हा विजेता आयकर विभागाचा  प्रफुल्ल मोरेला २५-१९, २५-१५ असा पराभवाचा धक्का देत आपली आगेकूच कायम ठेवली. ...