लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
राळेगणसिध्दीत औटी-मापारींचे वर्चस्व - Marathi News | Dominance of Auti-Mapari in Ralegan Siddhi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राळेगणसिध्दीत औटी-मापारींचे वर्चस्व

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिध्दी ग्रामपंचायतीत लाभेष औटी व जयसिंग मापारी, सुरेश पठारे, दत्ता आवारी गटाने वर्चस्व मिळविले. ...

सोनईत मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाचे वर्चस्व - Marathi News | Sonai is dominated by Minister Shankarrao Gadakh's group | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सोनईत मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाचे वर्चस्व

मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाने सोनई ग्रामपंचायतीवर वर्चस्व कायम ठेवले आहे. १७ पैकी १६ जिंकून गडाख गटाने दणदणीत विजय मिळवला. माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या गटाला धूळ चारली.  ...

खारेकर्जूनेत शेळके तर खंडाळ्यात कारले यांची सत्ता - Marathi News | Kharekarjune | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खारेकर्जूनेत शेळके तर खंडाळ्यात कारले यांची सत्ता

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या गटाने खारेकर्जूने  ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविले. ११ पैकी ११ जागा जिंकून विरोधी गटाचा पराभव केला. तर जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कारले याच्या गटाने खंडाळा ग्रामपंचायतीत सत्ता कायम राखली आहे. ...

आदर्श गाव लोहसरमध्ये अनिल गिते यांचेच वर्चस्व अबाधित - Marathi News | In the ideal village Lohsar, Anil Gite's dominance is unaffected | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आदर्श गाव लोहसरमध्ये अनिल गिते यांचेच वर्चस्व अबाधित

पाथडीर् तालुक्यातील आदर्शगाव लोहसर ग्रामपंचायतीत राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष अनिल गिते यांच्या गटाने ५० वषार्पासूनची सत्ता कायम राखली आहे. ९ पैकी पाच जागा गिते यांच्या गटाने मिळविल्या आहेत.  ...

लोणी खुर्दमध्ये सत्तांतर; भाजप नेते विखे पाटलांना धक्का - Marathi News | Independence in Loni Khurd; BJP leader Vikhe Patil pushed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लोणी खुर्दमध्ये सत्तांतर; भाजप नेते विखे पाटलांना धक्का

राहाता तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या लोणी खुर्द ग्रामपंचायतीचा निकालही धक्कादायक लागला. या ग्रामपंचायतीत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा पराभव झाला.  विखे  विरोधी गटाच्या परिवर्तन पॅनलला ११ तर  विखे गटाला सहा जागा मिळाल् ...

धक्कादायक : चौंडीत राम शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का - Marathi News | Shocking: Shocking Ram Shinde's dominance in Choundi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक : चौंडीत राम शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का

जामखेड तालुक्यातील चौंडी ग्रामपंचायतीत भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. राम शिंदे यांचा पॅनल पराभूत झाला असून तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृ्त्वाखालील पॅनलला ९ पैकी ७ जागा मिळाल्या आहेत.  ...

खर्डा, साकतमध्ये भाजपला धक्का; राष्ट्रवादीचा झेंडा - Marathi News | BJP pushed in Kharda, Sakat; Nationalist flag | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खर्डा, साकतमध्ये भाजपला धक्का; राष्ट्रवादीचा झेंडा

जामखेड तालुक्यातील खर्डा, साकत ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने झेंडा फडकावला आहे. येथे  राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला दे धक्का दिला. ...

Maharashtra Gram Panchayat: ३० वर्षांनंतर निवडणूक होणाऱ्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवारांची एकहाती सत्ता - Marathi News | Maharashtra Gram Panchayat: One-sided rule of Popatrao Pawar in Hiware Bazar Gram Panchayat which will be held after 30 years | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Maharashtra Gram Panchayat: ३० वर्षांनंतर निवडणूक होणाऱ्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवारांची एकहाती सत्ता

हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांची एकहाती सत्ता आली आहे ...