औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, मागील पाच वर ...
भरधाव वेगात जाणा-या ट्रॅक्टरने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कुर्डूवाडी-टेंभुर्णी रोडवरील तांबवे गावच्या शिवारात घडली. ...
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील आमराईमळ्यात तरूणांना शनिवारी संध्याकाळी बिबटयाचे दर्शन झाले .बिबटया दिसण्यापूर्वी पाच मिनिटे अगोदर माय- लेकी त्या जागेवरून निघून गेल्याने त्या बचावल्या व मोठा अनर्थ टळला. ...
अयोध्येतील बांधण्यात येणारे प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर हे विश्वाला संस्कार देणारे व माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याची शिकवण देणारे ठरेल, असे गौरवोदगार श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यातील सदस्य श्रीक्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगि ...
राज्यातील अनेक भागांत बर्ड फ्लूने थैमान घातलेले असताना नगर जिल्ह्यातही याचा शिरकाव झाला आहे. गेल्या दोन दिवसांत नगर तालुक्यातील आठवड, तसेच निंबळक परिसरात १६२ कोंबड्यांचा मृत्यू झाला. ...
मुळा धरणातून शनिवारी (दि.१६) सायंकाळी सहा वाजता उजव्या कालव्यातून पाचशे क्युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी ‘लोकमत’'शी दिली ...
नगर शहरातील केडगाव उपनगरातील भूषणनगरच्या एकता मित्रमंडळाच्या सतर्कतेमुळे घुबडाला जीवनदान मिळाले. सदर घुबड हे चायना मांजात गुंतले होते. गुरुवारी रात्री अग्निशमन दल व मंडळाच्या सदस्यांनी घुबडाला मांजातून मुक्त करून त्याच्यावर उपचार केले. ...
अखेर प्रतिक्षा संपली....कोरोनावरील लस अहमदनगरच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आली. जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या आठ केंद्रावर शनिवारी सकाळी कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. यावेळी टाळ्या वाजवून आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकमेकांचे स्वागत केले. ...