जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपत आली तरी सहकार विभागाकडून बँकेच्या भरती प्रक्रियेच्या चौकशीचा फार्स सुरूच आहे. जिल्हा उपनिबंधकांनी गत महिन्यात सादर केलेल्या अहवालातही अनेक गंभीर बाबी समोर आल्याने विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर याबाबत का ...
तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत ६० हून अधिक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. तरीही केंद्रातील असंवेदनशील सरकारला अजून जाग आलेली नाही. या निर्दयी, अहंकारी मोदी सरकारला जागे करण्यासाठी आणि श ...
संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुनंदाताई गहीनाजी भागवत मुलींच्या वसतिगृह परिसरात हा बिबट्या बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान दिसून आला आहे. नांदूर खंदरमाळ येथे सुनंदाताई गहीनाजी भागवत ...
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शुक्रवारी सकाळी अकरा वाजता १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. उजव्या कालव्यातून लवकरच पहिले आवर्तन सोडण्यात येणार आहे. ...
पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तीन जागा बिनविरोध झाल्या असून, छाननी प्रक्रियेत ७३ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. ...
कुरण ग्रामपंचायतीची शुक्रवारी (दि.१५) सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाकडून आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गुरुवारी (दि.१४) कुरण येथील ग्रामस्थ सज्जाद आसीफ शेख यांनी केली आहे. ...