नगर जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीसाठी दुपारी साडेचार वाजेपर्यंत ६५ टक्के मतदान झाले. नगर तालुक्यातील डोंगरगण येथे एका मुख्याध्यापकाला झालेली मारहाण ही घटना वगळता मतदान उत्साहात व शांततापूर्ण वातावरणात पडले. ...
Ralegan Siddhi Gram Panchayat Election News : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गाव असलेल्या राळेगणसिद्धीमध्येही यावेळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध न होता मतदान होत आहे. ...
एकमेकांचे विरोधक असलेले लाभेश औटी व जयसिंग मापारी यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. ते दोघेही एकत्र आले. मात्र काही लोकांना निवडणुकीसाठी उभे राहायचे असल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले ...
संगमनेर : २०२३-२०२४ पर्यंत अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे सगळे काम पूर्ण होईल. पाणी महत्त्वाचे आहे, ते आले पाहिजे हा आग्रह सहकार महर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांचा होता. निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर संगमनेर तालुक्यात उसाचे क्षेत्र अजूनही वा ...
अहमदनगर: ज्या दिवसाची अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा होती, तो दिवस आज अखेर उजाडला आहे. कोरोनावरील लस अखेर अहमदनगरमध्ये दाखल झाली आहे. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला ही गोड बातमी नगर जिल्ह्याला मिळाली आहे. तब्बल ३९ हजार डोस जिल्हा परिषदेमध्ये आले असून ...
अहमदनगर : नागपूर येथे चायना मांज्यामुळे गळा चिरून तरुणाचा अंत झाला. या पार्श्वभूमीवर नगर शहरातही पोलीस, वन विभाग आणि महापालिका यांच्याकडून कारवाई सुरू झाली आहे. चायना मांजा विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर तर कारवाई होणारच आहे, मात्र पतंग उडविताना ...
व्हीआरडीई स्थलांतरीत होऊ नये यासाठी पंतप्रधान, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, डिफेन्स कमिटीचे सदस्य शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले. काल रात्री राजनाथ सिंह यांनी मला फोन करून व्हीआरडीई स्थलांतरीत करणार नाही, असे आश्वासन दि ...