लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
ग्रामसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपीस कारावास - Marathi News | Accused of beating Gram Sevak jailed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ग्रामसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपीस कारावास

ग्रामसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपीस एक वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश पी.एन. राव यांनी शनिवारी या खटल्याचा निकाल दिली. ...

महिला ग्रामसेवकाला पंधरा हजारांचा दंड, राज्य माहिती आयुक्तांचा आदेश - Marathi News | Female Gram Sevak fined Rs 15,000 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महिला ग्रामसेवकाला पंधरा हजारांचा दंड, राज्य माहिती आयुक्तांचा आदेश

पारनेर तालुक्यातील डिकसळ येथील महिला ग्रामसेविका तथा जन माहिती अधिकारी वैशाली दत्तु औटी यांनी अर्जदारास माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी नाशिक खंडपिठाचे राज्य माहिती आयुक्त के.एल.बिश्नोई यांनी पंधरा हजार रुपंयाचा दंड ठोठावला आहे. ...

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी उत्स्फूर्तपणे मतदान - Marathi News | Spontaneous voting for Ahmednagar District Co-operative Bank | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी उत्स्फूर्तपणे मतदान

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या चार संचालकांच्या जागेसाठी शनिवारी सकाळी मतदान सुरू झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत जवळपास सर्वच केंद्रावर ९० टक्क्याहून अधिक मतदान झाले होते. मतदान उत्स्फूर्तपणे होत होते. ...

धक्कादायक : डॉक्टरची पत्नी, दोन मुलांसह आत्महत्या, आत्महत्येपूर्वी घराच्या दरवाजाला चिठ्ठी चिटकवली - Marathi News | Shocking: Doctor's wife commits suicide by hanging with two children, before committing suicide | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक : डॉक्टरची पत्नी, दोन मुलांसह आत्महत्या, आत्महत्येपूर्वी घराच्या दरवाजाला चिठ्ठी चिटकवली

कर्जत तालुक्यातील राशीन येथील प्रसिध्द डॉक्टर महेंद्र थोरात यांनी राहत्या घरी पत्नी व दोन लहान मुलांना गळफास देत स्वत:ही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ...

हद्दपातील आरोपीस अटक, तीन जिल्ह्यातून केेले होते तडीपार - Marathi News | The accused was arrested and deported from three districts | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हद्दपातील आरोपीस अटक, तीन जिल्ह्यातून केेले होते तडीपार

कोपरगाव शहरातील गोकुळनगरी येथील राहुल शिवाजी शिदोरे (वय २१) यास अहमदनगर, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातून ९ जानेवारी २०२१ पासून २० महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले होते. ...

अपहृत चार वर्षाचा चिमुकला अहमदनगरमध्ये सुखरूप; आजीकडे संशयाची सुई  - Marathi News | Abducted four-year-old boy safe in Ahmednagar; Aji has a needle of suspicion | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपहृत चार वर्षाचा चिमुकला अहमदनगरमध्ये सुखरूप; आजीकडे संशयाची सुई 

Abducted : महिलेसह पाच जणांना अटक, अहमदनगर गुन्हे शाखा, राजापेठ पोलिसांची संयुक्त कारवाई ...

अपघातात दोन युवक ठार, कर्जत-मिरजगाव रोडवरील घटना  - Marathi News | Two youths killed in accident on Karjat-Mirajgaon road | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अपघातात दोन युवक ठार, कर्जत-मिरजगाव रोडवरील घटना 

मोटारसायकल अपघातात दोन युवक ठार झाल्याची घटना कर्जत-मिरजगाव रोडवर पठारवाडी फाट्यावर गुरुवारी सायंकाळी घडली. ...

सदाशिवराव पाचपुते यांचे निधन - Marathi News | Sadashivrao Pachpute passed away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सदाशिवराव पाचपुते यांचे निधन

काष्टी जिल्हा परिषद गटाचे सदस्य साईकृपा उद्योग समुहाचे अध्यक्ष आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे धाकटे बंधू सदाशिवराव भिकाजी पाचपुते ( वय ६६ ) यांचे शुक्रवारी दुपारी तीन वाजता निधन झाले. ...