हिवरेबाजारमध्ये एप्रिल व मे महिन्यात एकूण ५० व्यक्ती कोरोना संक्रमित झाल्या होत्या. त्यापैकी ३२ रुग्ण गावातील होते तर १८ रुग्ण हे रहिवासी परंतु कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. यातील २ व्यक्तींचा मृत्यू झाला तर ५ रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता होती ...
गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला करत दगडफेक केल्याची घटना संगमनेर शहरातील दिल्ली नाका (तीन बत्ती) परिसरात गुरुवारी (दि. ६) संध्याकाळच्या सुमारास घडली होती. ...
आदर्शगाव हिवरेबाजार १५ मे रोजी कोरोनामुक्त होणार आहे. या गावात दोन महिन्यांत ५० जणांना कोरोनाची बाधा झाली होती. यावेळी लक्षणे असलेल्या नागरिकांची त्वरित कोरोना चाचणी, पॉझिटिव्ह रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तसेच ग्रामस्थांनी नियमांचे पालन क ...
सामाजिक कामाच्या भावनेतून कोरोना संसर्गाच्या महामारीविरोधात लढण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांनी पुढाकार घेत कोरोना सेंटरसाठी एक कोटीहून अधिक निधी उभा केला आहे. ...