कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी शिक्षक भारतीने शासनाला पत्र देऊन विनंती केली आहे. मात्र शासनाकडून अजूनही कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. ...
शहरात गुरुवारी सायंकाळी साई सुपर मार्केट या मुख्य रस्त्यावर असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाला तातडीने साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. ...
अहमदनगर येथील राज्य राखीव पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यावेळी जमावाने तुफान दगडफेक करून काही खासगी वाहनांचेही नुकसान केले. ...
एका आदिवासी तरूणाचा कोरोनाने मृत्त्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंब शोकसागरात बुडालेले होते. तरीदेखील एका इसमाने कर्ज वसुलीसाठी तरूणाच्या कुटुंबियांकडून बळजबरीने मालमोटार ताब्यात घेतली आहे ...