रुग्णांना भेटण्याचा अट्टाहास करत जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी चांगलाच राडा केला. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर व नर्सला शिवीगाळ करत पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली. सोमवारी सायंकाळी ६.३०ते ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ...
अंधश्रद्धा व स्वार्थी हेतूने मोहटादेवी मंदिरात सोने पुरल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी जिल्हा न्यायालयात नुकतेच प्रथम सहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. ...
देशी दारूची (३० एमएल) मात्रा देऊन ५० पेक्षा अधिक रुग्ण बरे केल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या बोधेगाव येथील डॉक्टरला शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी नोटीस बजावली आहे. काटे यांनी २४ तासांत खुलासा सादर करण्याचे, ...
मुंबई उच्च न्यायालयाने कुकडीच्या आवर्तनाला दिलेल्या स्थगितीबाबत मंगळवारी मुंबईत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत कुकडी लाभक्षेत्रातील आमदारांची बैठक झाली. या बैठकीत पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याचे सांगण्यात येते. ...
अकोले शहरात व ग्रामीण भागातील प्रमुख बाजारपेठांच्या गावात कडक लॉकडाऊन पाळला जात असतानाही कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. वेगवेगळी कारणे देऊन मोकार फिरणाऱ्यांमुळे कोरोनाला आमंत्रण मिळत आहे. ...
मुळा नदीकाठच्या कार्यक्षेत्रात दोन मंत्री आहेत. राहुरी मतदारसंघात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि नेवासा मतदारसंघात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे दोन मंत्री असूनदेखील बंधारे कोरडेठाक का? असा संतप्त सवाल लाभधारक शेतकऱ्यांमधून केला जात आहे. ...
श्रीरामपूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी एका दिवसात ३ लाख ५० हजारांचा निधी कोरोना साहाय्यतेसाठी जमविला. त्यातून ७ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करून ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका आरोग्य केंद्राला ते सुपूर्द केले. ...