लक्षांकानुसार राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना पतपुरवठा करावा. कोणत्याही परिस्थितीत बियाणे व खतांसाठी शेतकऱ्यांची अडचण होणार नाही, याची काळजी घेऊ, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ...
काेरोनाचे संकट गडद होत असतानाच नगर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. नगर शहरात म्युकरमायकोसिसचे १८ रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत, अशी माहिती शहरातील डॉक्टरांनीच गुरुवारी एका बैठकीत दिली. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या ...
खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उंबरगाव (ता. श्रीरामपूर) येथील बंगल्यात अनधिकृतपणे प्रवेश करून पढेगाव येथील पाच तरुणांनी राडा घातला. खासदार लोखंडे यांच्या अंगरक्षकास या वेळी शिवीगाळ करण्यात आली. ...
Farmer News : हताश झालेल्या शेतकरी चव्हाण यांनी शेतात साठलेल्या पाण्याशेजारी बसून आत्महत्येचा व्हिडिओ शूट करत आत्महत्येचा इशारा दिला असून तो व्हायरल होत आहे. याबाबत अद्याप कोणतीही पोलीस तक्रार दाखल नाही. ...
अंगातील भूतबाधा काढण्याच्या बहाण्याने मांत्रिकाने एका ४५ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यात घडला होता. या मांत्रिकाला पोलिसांनी अटक करीत मंगळवारी (दि. ११) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला शुक्रवार (दि. १४) प ...