लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
व्यावसायिकास जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवले; अश्लील व्हिडिओ बनवून १ कोटी मागितले - Marathi News | Dragged the professional into the net and had sex with him; Made pornographic videos and asked for Rs 1 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्यावसायिकास जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवले; अश्लील व्हिडिओ बनवून १ कोटी मागितले

Honeytrap : श्रीमंत व्यक्तीला ब्लॅकमेल करणाऱ्या हनीट्रॅपचा पर्दाफाश ...

पेट्रोल पंपावरील कामगारांनी एटीएम क्लोन करून लुटले ग्राहकांना - Marathi News | Workers at petrol pumps cloned ATMs and robbed customers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पेट्रोल पंपावरील कामगारांनी एटीएम क्लोन करून लुटले ग्राहकांना

पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांचे एटीएम कार्ड क्लोन करून त्यांच्या बँक खात्यातून पैसे चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सायबर पोलीस व भिंगार कॅम्प पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली. ...

नगर तालुक्यातील १० गावांचा कोरोनाला बाय-बाय : १५ गावे कोरोनामुक्तीच्या वाटेवर - Marathi News | Bye-bye to Corona of 10 villages in Nagar taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर तालुक्यातील १० गावांचा कोरोनाला बाय-बाय : १५ गावे कोरोनामुक्तीच्या वाटेवर

योगेश गुंड केडगाव : कोरोनाच्या दहशतीतून बाहेर पडत नगर तालुक्यातील १० गावांनी कोरोनाला बाय-बाय केले आहे. या गावात सध्या ... ...

लॉकडाऊनमुळे जनावरांची किंमत घटली - Marathi News | Lockdown lowered the price of animals | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लॉकडाऊनमुळे जनावरांची किंमत घटली

जनावरांचे बाजार सध्या बंद आहेत. त्यामुळे या बाजारांमधून होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार कसे व कोठे करायचे असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. ...

कोरोनाकाळात नगरमध्ये लंगरसेवकांनी केली वंचितांची ईद गोड - Marathi News | During the Coronation period, the anchors in the town celebrated the Eid of the deprived | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोनाकाळात नगरमध्ये लंगरसेवकांनी केली वंचितांची ईद गोड

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून शहरात सुरु असलेल्या घर घर लंगर सेवेच्या वतीने रमजान ईद निमित्त शुक्रवारी शहरात गरजूंना फूड पॅकेटसह शेवई पाठवून वंचितांची ईद गोड करण्यात आली तसेच अक्षय तृतीया निमित्त आमरसाचे ही वाटप करण्यात आले. ...

दारुने रुग्ण बरे करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल होणार? Case File on Dr Arun Bhise | Lokmat Filmy - Marathi News | Will the doctor who cured the patient with alcohol be charged? Case File on Dr Arun Bhise | Lokmat Filmy | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :दारुने रुग्ण बरे करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल होणार? Case File on Dr Arun Bhise | Lokmat Filmy

...

केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे कोरोनाची गंभीर स्थिती : बच्चू कडू यांचा आरोप - Marathi News | Corona's critical condition due to wrong policy of the Center: Bachhu kadu | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे कोरोनाची गंभीर स्थिती : बच्चू कडू यांचा आरोप

कोरोना महामारीत रडून व घाबरून चालणार नसून, त्याच्याशी लढा द्यावा लागणार आहे. केंद्र सरकारचे चुकीचे धोरण व चुकलेल्या नियोजनामुळे कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असल्याचा आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला. ...

 अहमदनगर जिल्हा रुग्णालयासह नऊ प्रयाेगशाळांना नोटिसा - Marathi News | Notice to nine laboratories including Ahmednagar District Hospital | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयासह नऊ प्रयाेगशाळांना नोटिसा

वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोरोना चाचण्यांची माहिती सादर न केल्याने महापालिकेने जिल्हा रुग्णालयातील चाचणी केंद्रांसह शहरातील नऊ प्रयोगशाळांना नोटिसा बजावल्या आहेत. गेल्या वर्षभरातील महापालिकेची अशा स्वरूपातील पहिलीच कारवाई आहे. ...