Next

कोरोनाग्रस्तांसाठी 'देवमाणूस'| Nilesh Lanke Exclusive मुलाखत | Ahmednagar | Corona Virus Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 09:56 AM2021-05-10T09:56:09+5:302021-05-10T09:56:45+5:30

सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच युद्धपातळीवर ती कोरोना लस देण्याचं कामही सुरू आहे. यातच अहमदनगर मध्ये आमदार निलेश लंके यांचे सामाजिक कार्य आणि यांची कोरोनाग्रस्तांची मदत म्हणजे खरच कौतुकास्पद आहे. निलेश लंके यांना खरंच देव माणूसच म्हणायला हरकत नाही. त्या निमित्ताने जेष्ठ पत्रकार सुधीर लंके यांनी आमदार निलेश लंके यांची घेतलेली हि खास मुलाखत-

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :अहमदनगरकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरससमाजसेवकप्रेरणादायक गोष्टीमुलाखतAhmednagarcorona virusCoronavirus in Maharashtrasocial workerInspirational Storiesinterview