Next

पुण्यातील पुरंदर येथील १९ लहान मुलांना कोरोनाची बाधा | 19 Small Children Corona Positive In Pune

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 09:57 AM2021-05-09T09:57:18+5:302021-05-09T09:57:44+5:30

पुण्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळे पुणे येथील पुरंदर तालुक्यातील १९ लहान मुलांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक घटला घडली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :पुणेपुरंदरकोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्याPunePurandarcorona virusCoronaVirus Positive News