लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
आमदार निलेश लंके यांना मनसेनेही दिलं उत्तर; १० पानांची पाठवली नोटीस - Marathi News | The MNS has also replied to the notice sent by NCP MLA Nilesh Lanke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार निलेश लंके यांना मनसेनेही दिलं उत्तर; १० पानांची पाठवली नोटीस

निलेश लंके यांच्या नोटीसला आता मनसेने देखील उत्तर दिलं आहे. ...

'तुम्ही ही लढाई सुरु केली, पण आता संपवणार आम्ही'; मनसेचा निलेश लंके यांना इशारा - Marathi News | MNS leader Akhil Chitre has warned NCP MLA Nilesh Lanke | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'तुम्ही ही लढाई सुरु केली, पण आता संपवणार आम्ही'; मनसेचा निलेश लंके यांना इशारा

निलेश लंके (NCP MLA Nilesh Lanke) यांनी मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्याला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता मनसेने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...

लॉकडाऊन काळातही अवैध वाळू उपसा : १२ लाखांचा मुद्देमाल जप्त  घारगाव पोलिसांची कारवाई : महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष  - Marathi News | Illegal sand extraction even during lockdown: Ghargaon police seize 12 lakh items: Revenue administration neglects | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लॉकडाऊन काळातही अवैध वाळू उपसा : १२ लाखांचा मुद्देमाल जप्त  घारगाव पोलिसांची कारवाई : महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष 

घारगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊन असताना संगमनेर तालुक्यातील पठारभागात मात्र अवैध वाळू उपसा सुरु असून माहुली परिसरात माहुली ते हिवरगाव पठार रस्त्यावर रविवारी सायंकाळी सात वाजलेच्या सुमारास अवैध वाळूची वाहतूक करणारा एक आयशर घारगाव ...

दिलासादायक... अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या १४४० पर्यंत घटली - Marathi News | Comfortable ... The number of corona patients in Ahmednagar district decreased to 1440 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिलासादायक... अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या १४४० पर्यंत घटली

रविवारी जिल्ह्यात १४४० कोरोना रुग्ण आढळून आले. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या प्रथमच दीड हजाराच्या खाली आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११ हजार ८६३ इतकी झाली आहे. ...

राशीनचे दोन गुन्हेगार पाच जिल्ह्यांतून तडीपार; कर्जत पोलिसांची कारवाई - Marathi News | Rashin's two criminals deported from five districts; Karjat police action | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राशीनचे दोन गुन्हेगार पाच जिल्ह्यांतून तडीपार; कर्जत पोलिसांची कारवाई

गंभीर स्वरूपाचे वेगवेगळे गुन्हे दाखल असलेले राशीन (ता. कर्जत) येथील दोन गुन्हेगारांना पाेलिसांनी एक वर्षासाठी पाच जिल्ह्यांतून तडीपार केले आहे. ...

संगमनेर तालुक्यातील पठार भागात वादळी वाऱ्याने पिकांसह घरे, दुकानांचे नुकसान - Marathi News | Damage to houses and shops along with crops due to strong winds in plateau area of Sangamner taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर तालुक्यातील पठार भागात वादळी वाऱ्याने पिकांसह घरे, दुकानांचे नुकसान

संगमनेर तालुक्यातील पठार भागात रविवारी ( दि. ३०) दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिकांसह घरे, दुकानांचे मोठे नुकसान झाले. ...

वादळाने भिंत पडून सहा वर्षीय मुलाचा मृत्यू; श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगावची घटना - Marathi News | Six-year-old boy dies after falling into wall Incident at Koregaon in Shrigonda taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वादळाने भिंत पडून सहा वर्षीय मुलाचा मृत्यू; श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगावची घटना

श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथे बांधकाम चालू असलेल्या इमारतीची भिंत रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्याने कोसळल्याने सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तीन मजूर किरकोळ जखमी झाले. बांधकाम झालेल्या सर्व भिंती वादळाने कोसळल्या. ...

अहमदनगर जिल्ह्यात ‌‘रोहिणी’ बरसल्या; वीज पडून महिलेसह चार शेळ्या ठार - Marathi News | ‌ ‘Rohini’ rains in Ahmednagar district; Four goats, including a woman, were killed by lightning | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यात ‌‘रोहिणी’ बरसल्या; वीज पडून महिलेसह चार शेळ्या ठार

हवामान खात्याने अंदाज वर्तवल्याप्रमाणे जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली असून शनिवारी अनेक ठिकाणी रोहिणी नक्षत्रातील सरी बरसल्या. हिवरगाव पठार येथे अंगावर वीज कोसळून महिलेेचा जागीच मृत्यू झाला. यात चार शेळ्यांचाही मृत्यू झाला. ...