छत्रपती संभाजी महाराजांनी नवीन पक्ष काढण्याच्या संदर्भात सुतोवाच केले असले तरी, आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजून आपली भूमिका उभी केलेली नाही. आरक्षणाचा अंतीम निर्णय आणि आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी सर्व संघटनांना ए ...
घारगाव : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान अंगावर वीज कोसळून महिलेेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात चार शेळ्यांचाही मृत्यू झाला. ...
नवनागापूर व एमआयडीसीमधील गोरगरीब नागरिकांना स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने किराणा किटचे वाटप करण्यात आले. परिसरातील गरजू कुटुंबीयांना एक हजार किटचे वाटप करण्यात आले. यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी पुढाकार घेतला. ...
नगर शहरात २२ मार्च ते २७ मे दरम्यान कोरोना संदर्भात लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ३३ हजार ५६ जणांवर कारवाई करत तब्बल १ कोटी १ लाख ५३ हजार २९५ रुपयांचा दंड वसूल केला आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने नगर शहराचे नाव अंबिकानगर करण्यात यावे, या मागणीसाठी कायनेटिक चौक येथील सर्कलला नामांतराचे फलक लावून आंदोलन करण्यात आले. ...