विशेष म्हणजे कदम यांनी गावातून चक्क वाजतगाजत मिरवणूक काढून या गायीची पाठवणी केली आहे. त्यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी गाण्यावर ठेका धरला होता. ...
अहमदनगर:आर्थिक गैरव्यवहारामुळे चर्चेत असलेल्या नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय ५८रा. भातकुडगाव ता. शेवगाव) यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली. ...
संगमनेर : मंत्री, पालकमंत्री त्यांच्या मतदारसंघापुरते काम करतात, बाकी त्यांना काहीही करायचे नाही. उपमुख्यमंत्री पुण्यात आणि मुख्यमंत्री मुंबईत बसतात. प्रशासनावर सरकारची पकड राहिली नसून महाराष्ट्र पंचवीस वर्ष मागे गेला आहे. तरीही राज्यात सर्व काही अलब ...
घारगाव : संगमनेर तालुक्यातील माळवाडी (बोटा) येथे दरोडा टाकण्याच्या तयारी असलेल्या पाच जणांच्या टोळीतील चौघांना घारगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा इतर एक साथीदार फरार झाला आहे. आरोपींच्या ताब्यातून दोन दुचाकी, एक सत्तुर, एक चाकु, पकड, स्क्रु ड्राय ...
घारगाव : गेल्या काही दिवसांपासून पठारभागात कमी-जास्त प्रमाणात होत असलेल्या पावसाने संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुकच्या भानुशी मळा येथे आंबी खालसा ते कोठे खुर्द रस्त्यावर रविवारी पहाटेच्या वेळी दरड कोसळली. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाइन जाहीर झाला. यात नगर जिल्ह्याचा निकाल ९९.९७ टक्के लागला. ...
घारगाव : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात शुक्रवारी (१६ जुलै) सकाळच्या सुमारास दरड कोसळली. यात छोटे-छोटे दगड या ठिकाणच्या डोंगरमाथ्यावरून नाशिक-पुणे लेनवर पडले होते. काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती. ...