लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
डाव फसताच चंदन चोरांची 'पुष्पा' स्टाईलने ग्रामस्थांवर दगडफेक - Marathi News | Sandalwood thieves throw stones at villagers in 'Pushpa' style in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :डाव फसताच चंदन चोरांची 'पुष्पा' स्टाईलने ग्रामस्थांवर दगडफेक

घारगाव येथील प्रकार ; चोरीचा डाव फसला ...

बापरे! कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी रेस्टॉरंट मालकाचं निर्दयी कृत्य; पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Marathi News | Gujarat: Salary increment demand turns into kidnapping plot in Gandhinagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी रेस्टॉरंट मालकाचं निर्दयी कृत्य; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Salary increment demand turns into kidnapping plot : गांधीनगर गुन्हे शाखेने या प्रकरणात महिला शिक्षिकेच्या 35 वर्षीय शेजारी मितुल पटेल याला अटक केली आहे. ...

संगमनेर तालुक्यात जमिनीला पडल्या भेगा; ओढ्यातील पाणीही अचानक आटले, ग्रामस्थ भयभीत - Marathi News | The villagers are terrified of the sudden land Cracking In Sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर तालुक्यात जमिनीला पडल्या भेगा; ओढ्यातील पाणीही अचानक आटले, ग्रामस्थ भयभीत

भेगा पडलेल्या परिसरात असलेल्या कूपनलिकेचेही पाणी बंद झाले असल्याचे येथील ग्रामस्थ अनंथा गाडेकर यांचे म्हणणे आहे. ...

संपादकीय: गावातील घोटाळ्यांवर अण्णा गप्प का? - Marathi News | Editorial : Why is Anna Hajare's silent on village scams? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: गावातील घोटाळ्यांवर अण्णा गप्प का?

भ्रष्टाचारामुळे सहा मंत्री व तीन सरकारे घरी घालविणारे अण्णा हजारे आपल्या गावातील भ्रष्टाचाराबद्दल बोलायला तयार नाहीत, हे कसे? ...

युवकाच्या प्रसंगावधानानं वृद्ध दाम्पत्य बचावलं; अशी थांबवली ब्रेक फेल झालेली दुचाकी  - Marathi News | The young man saved the old couple and The brakes failed bike stopped | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :युवकाच्या प्रसंगावधानानं वृद्ध दाम्पत्य बचावलं; अशी थांबवली ब्रेक फेल झालेली दुचाकी 

या दाम्पत्याची ब्रेक निकामी झालेली दुचाकी एका युवकाने पळत जाऊन धरल्याने हे वृद्ध पती-पत्नी सुखरूप बचावले. या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला.  ...

लेकीनं जिंकलं... कारखान्यातील कामगाराच्या मुलीला अमेरिकन कंपनीचे ४५ लाखांचे पॅकेज - Marathi News | daughter wins, US factory package of Rs 45 lakh for factory worker's daughter | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लेकीनं जिंकलं... कारखान्यातील कामगाराच्या मुलीला अमेरिकन कंपनीचे ४५ लाखांचे पॅकेज

मनीषाचे वडील हरचंद आणि अनिता राठोड हे दाम्पत्य औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वरखेडी येथील बंजारा तांडा येथील मूळचे रहिवासी आहेत ...

शेतात शॉर्टसर्किट झालं अन् दोन एकर गहू जळून खाक, VIDEO पाहून काळीज तीळ-तीळ तुटेल - Marathi News | short circuit in the farm and two acres of wheat was burnt in to ashes video goes viral | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतात शॉर्टसर्किट झालं अन् दोन एकर गहू जळून खाक, VIDEO पाहून काळीज तीळ-तीळ तुटेल

अहमदनगर : तालुक्यातील अकोळनेर येथील शेतकरी गणेश बेरड यांचा दोन एकर गहू शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. ही घटना शुक्रवारी ... ...

जेजुरीला जाणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला अपघात; वृध्द महिलेचा मृत्यू तर सहाजण जखमी - Marathi News | Accident to the tempo of the devotees going to the jejuri; An elderly woman deathand and six others were injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेजुरीला जाणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला अपघात; वृध्द महिलेचा मृत्यू तर सहाजण जखमी

Accident Case : बोटा (माळवाडी) परिसरातील घटना  ...